धारूर पंचायत समिती गणाचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. या वेळी निवडणूक निर्णय अधिकार्यांसह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती.
भोगलवाडी – सर्वसाधारण
मोहखेह- एस.सी. महिला
जहागीरमोहा -ओबीसी महिला
धुनकवड – सर्वसाधारण महिला
तेलगाव -सर्वसाधारण
आसरडोह -सर्वसाधारण महिला










