• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मोठी बातमी-विनायक मेटे अपघात प्रकरणी ; CID चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

by गणेश सावंत
August 17, 2022
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी-विनायक मेटे अपघात प्रकरणी ; CID चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

 

 

मुंबई -ऑनलाईन रिपोर्टर
माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाचा संशय बळावत चालला आहे. मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटेंचा मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचं पत्नी ज्योती मेटे यांनी सांगत एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असा संशय मेटेंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. मेटे अपघातात गंभीर जखमी झाले त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर १ तास कुणी मदतीसाठी आले नाही असं मेटेंच्या वाहनाचा चालक एकनाथ कदम याने म्हटलं. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमी मेटेंना कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु विनायक मेटेंची तपासणी केली असता डॉक्टरांनी मेटेंना मृत घोषित केले. मेटेंच्या अपघातानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यात ३ ऑगस्टलाही मेटेंच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला होता असा आरोप शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे.

मेटे यांच्या घातपाताचा ३ ऑगस्ट रोजी प्रयत्न?
विनायक मेटे यांच्या अपघाची मृत्युची चौकशी सुरू असतानाच अण्णासाहेब मायकर नामक कार्यकर्त्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात मायकर सांगतात की, ३ ऑगस्ट रोजी मेटे यांच्या गाडीचा रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पांढऱ्या रंगाच्या कारने शिक्रापूरजवळ (जि. पुणे) पाठलाग केला होता. वाहनात पाच ते सहा लोक बसलेले होते. मागे-पुढे गाडी करीत होते, तर टेम्पो हा आमच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.

मेटेंच्या वाहन चालकालाही ताब्यात घेणार
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात या अँगलनं पोलीस तपास करत आहेत. त्यात आता मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय बळावला आहे.

Previous Post

होय, ही रिपोर्टरची भूमिका; भूत वर्तमानावर अश्रू ढहाळले; शिवसंग्रामच्या भविष्याचे काय? ‘प्रशासकीय ज्योती मेटेंना शासक होऊ द्या, विधान परिषदेत वाघीनीला डरकाळी फोडू द्या’

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
23 जुलैला राज्यपाल कोश्यारी बीड मुक्कामी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?