• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड नगरपालिकेत ऐतिहासिक उलथापालथ; क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात, प्रेमलता पारवे नगराध्यक्ष

by गणेश सावंत
December 21, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड | रिपोर्टर
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत आजवरचा सर्वात मोठा राजकीय चमत्कार घडत असून, मागील अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता गाजवणाऱ्या क्षीरसागर घराण्याला बीडच्या मतदारांनी निर्णायक झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी तब्बल ३,७७९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. क्षीरसागर घराण्याने ठरवलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त नगराध्यक्ष निवडून आल्याने ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार संदीप क्षीरसागर या दोन्ही बंधूंना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला. मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत भाजपच्या डॉ. ज्योती घुम्रे आघाडीवर होत्या. मात्र अंतिम फेऱ्यांमध्ये प्रेमलता पारवे यांनी जोरदार मुसंडी मारत विजय खेचून आणला. पारवे यांना एकूण ३५,८१२ मते मिळाली, तर डॉ. ज्योती घुम्रे ३५,०३३ मतांवर थांबल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या स्मिता वाघमारे यांना २५,४४० मते मिळाली.


क्षीरसागर बंधूंना मतदारांचा दणका
नगरपालिकेतील डॉ. भारतभूषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांची दीर्घकाळ चाललेली मक्तेदारी संपवण्यासाठी यावेळी बीडकरांनी स्पष्टपणे परिवर्तनाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. भाजपमध्ये प्रवेश करून ‘संजीवनी’ मिळवण्याचा डॉ. योगेश क्षीरसागर यांचा प्रयत्न मतदारांनी सपशेल फसवला. तर दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संपूर्ण ताकद लावूनही त्यांची यंत्रणा कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अमरसिंह पंडितांचा ‘बीड पॅटर्न’ यशस्वी
माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराईतील आपला गड गमावला असला तरी, बीडमध्ये त्यांनी विजयाचे गणित अचूक जुळवले. प्रेमलता पारवे यांच्या पाठीशी आपली संपूर्ण संघटनात्मक यंत्रणा उभी करत त्यांनी क्षीरसागरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला, अशी राजकीय चर्चा आहे.
नगरसेवक पदाचे पक्षनिहाय बलाबल (एकूण ५० जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १८
भाजप – १४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ११
शिवसेना (शिंदे गट) – ०३
शिवसेना (ठाकरे गट) – ०१
एमआयएम – ०२
काँग्रेस – ०१
एकूणच, या निकालाने बीडच्या राजकारणात नवे पर्व सुरू होत असून, घराणेशाहीला छेद देत मतदारांनी परिवर्तनाचा स्पष्ट संदेश दिला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Previous Post

माजलगाव नगरपालिकेत मोठा राजकीय उलटफेर; शरद पवार गटाची सरशी, सोळंके गटाला मतदारांचा धक्का

Next Post

कुंच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा ,उद्धव सेना- मनसेच्या युतीची घोषणा,मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तोही आमचाच -ठाकरे बंधू

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post

कुंच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा ,उद्धव सेना- मनसेच्या युतीची घोषणा,मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तोही आमचाच -ठाकरे बंधू

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?