• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुण्यात मेट्रो आणि बस मोफत ’;अजित पवार यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

by गणेश सावंत
January 10, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे (रिपोर्टर): पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो-बस सेवा, मालमत्ता कर सवलत, टँकरमुक्त शहर, मोफत टॅब, आरोग्य-सुधारणा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचे आश्वासन दिले तसेच प्रदूषण कमी करण्यावर भर दिला.


अभिजीत दराडे, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला जाहीरनामा सादर करताना पुणेकरांना मोठी आश्वासने दिली आहेत. शहराची वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर जालीम उपाय म्हणून त्यांनी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे.
सध्या शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज साडेसात कोटी रुपये इंधनापोटी खर्च होतात, ज्याचा वार्षिक आकडा 10,800 कोटींच्या घरात जातो. हा अवाढव्य खर्च वाचवून तो सार्वजनिक वाहतुकीकडे वळवल्यास रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल आणि पुणे प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच हा व्यावहारिक प्लॅन मांडला असून, महापालिकेत सत्ता दिल्यास ही मोफत सेवा प्रत्यक्षात आणून दाखवू, असंही अजित पवार म्हणाले. केवळ वाहतूकच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हिताच्या इतर अनेक घोषणाही या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत. 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सवलत देण्याचे आश्वासन पवारांनी दिले आहे. तसेच, संपूर्ण पुणे शहर टँकरमुक्त करणे, विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवणे, शहरातील अपूर्ण रस्ते (मिसिंग लिंक्स) पूर्ण करणे आणि कचर्‍याचे 100 टक्के वर्गीकरण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.  आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि टेलिमेडिसीन सुविधा सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. याशिवाय 150 मॉडेल शाळांची उभारणी आणि गुंठेवारीचा प्रश्न अवघ्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आम्ही पुण्याचेच असल्याने आम्हाला इथल्या जनतेबद्दल खरी आस्था आहे, बाहेरच्यांना शहराच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत पुणेकरांकडे एक संधी मागितली आहे.

Previous Post

पुण्यात मेट्रो आणि बस मोफत ’;अजित पवार यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Next Post

पुण्यात मेट्रो आणि बस मोफत ’;अजित पवार यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post

जिल्हा रूग्णालयाच्या आवारातून चार दिवसात तीन मोटारसायकलची चोरी

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?