• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जिल्ह्यातल्या 715 गावात निवडणुकीची हलगी वाजणार

by Beed Reporter
September 8, 2022
Reading Time: 1 min read
0
गेवराई तालुका जिल्हा परीषद गट आरक्षण जाहीर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश विसर्जनानंतर निवडणूक कार्यक्रम; बांधावरचे शेतात, गावाबाहेरचे गावात
बीड (रिपोर्टर) राज्यातल्या काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषीत केला असून त्या ग्रामपंचायतींसोबत कार्यकाळ संपणार्‍या बीड जिल्ह्यातील 715 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषीत होणार असल्याचे सुत्रांचे सांगणे असून त्यानुसार बीड जिल्हा प्रशासन कुठल्याही वेळी कार्यक्रम घोषीत होणार असल्याने सतर्क असून गणेश विसर्जनानंतर 715 ग्रामपंचायत निवडणूक होणार आहेत. त्यामुळे बांधावरचे पुढारी शेतात जाताना दिसून येत आहे तर गावाबाहेर राहणारे बाशींग बांधण्यासाठी गावात परतताना दिसून येऊ लागले आहेत.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या 1 हजार 31 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 715 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील अन्य जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा काल केली आहे. या ग्रामपंचायतींची मुदतही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. ज्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने अन्य जिल्ह्यातील निवडणुका घोषीत केल्या आहेत त्यानुसारच बीड जिल्ह्यातील 715 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम येत्या आठ दिवसात घोषीत (पान 7 वर)
करची शक्यता आहे. गणेश विसर्जनानंतर प्रशासनावरील असलेला ताण बर्‍यापैकी निवळणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कार्यक्रम घोषीत करणार असल्याचे सांगीतले जाते. निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रम हालचालीमुळे बीड जिल्ह्याचे निवडणूक विभागही सतर्क झाले असून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी येत्या पंधरवाड्यात निवडणूक लागणार का? या प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यामुळे गावात न दिसणारे आता गावात दिसू लागले असून बांधावरचे पुढारी शेतात तर गावाबाहेरचे गावात दिसत आहेत.

सरपंचांची धावपळ
मुदत संपणार्‍या सरपंचांनी मंजूर असलेले कामे, वित्त आयोगातील कामे आचारसंहितेपुर्वी करण्याचा झपाटा लावला आहे. त्यासोबतच निवडणूक झाल्या तर ग्रामपंचायती आपल्या ताब्यात येईल का नाही येईल हे सांगता येत नसल्याने घरकुलाचे कामे करतोत म्हणून अनेक मतदारांकडून कागदपत्रे मागवण्याचे काम सरपंच करत आहेत. बीड जिल्ह्याला अल्पसंख्याक मुस्लीमसाठी स्वतंत्र टार्गेट अद्याप आलेले नाही. हे टार्गेट देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर चालू असताना ज्या गावात मुस्लिम बहुल लोकसंख्या जास्त आहे त्या गावात सरपंच हे अल्पसंख्याकांचे घरकुलाचे टार्गेट आलेले आहे, असे सांगून या लोकांकडून कागदपत्रांसह आर्थिक लुबाडणूक करत आहेत.

आरक्षण जैसे थे
जिल्हा प्रशासनाने निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण याच्या पुर्वीच रोटेशनप्रमाणे काढलेल्या आहेत. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले होते. मात्र त्यानंतर हे आरक्षण पुर्ववत केल्यानंतर ज्या ग्रामपंचायती ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद ओबीसींसाठीच आरक्षित आहे असे समजावे आणि अनुसूचित जाती आणि जमाती व महिला सरपंच पदासाठी पडलेले आरक्षण हे कायमच आहे. त्यामुळे आरक्षणात किवा वार्डाच्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप यांनी रिपोर्टरला दिली.

Previous Post

परळीत चला हवा येऊ द्या ची हवा…!, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्या विनोदांच्या मेजवणीने परळीकर मंत्रमुग्ध

Next Post

संतोष सोहनी यांची कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
संतोष सोहनी यांची कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

संतोष सोहनी यांची कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?