• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

तलाठी , मंडळाधिकारी व तहसीलदार यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

by Beed Reporter
September 14, 2022
Reading Time: 1 min read
0
तलाठी , मंडळाधिकारी व तहसीलदार यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर) धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या (काझी मस्जिद ) 555 एकर जमीनीची विल्हेवाट लावणार्‍या धारुर तहसील कार्यालयातील तलाठी, मंडलधिकारी व तहसीलदार यांची जयमोक्यावर जाऊन सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही करावी व कारकुन कोकरे यांचे निलंबन करण्यात फेरफार रद्द करण्यात यावा व मालकीत देवस्थानाच्या नाव घेण्यात यावा आणि सर्व जमिनीची एक साला लावणी करण्यात यावा या मागणी साठी विभागीय कार्यालय माजलगाव येथे आज लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हा अध्यक्ष सलीम बापू यांनी त्यांच्या असंख्ये कार्यकर्ते समवेत उपोषण सुरू केले आहे
या विषयी येथील सामाजिक कार्यकर्ते व लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हा अध्यक्ष सलीम बापू यांनी दि 8 सप्टेंबर 2022 रोजी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना एक निवेदन दिले होते यात त्यांनी म्हंटले आहे की ,
धारुर तालुक्यातील स.नं. 624 अ ही जमीन इनामी असून, सदरील जमीनीला कोणताही आधार नसतांना धारुर तहसीलदार यांनी वर्ग-1 मध्ये समाविष्ठ केलेली आहे.तसेच स.नं.362, 376 ही जमीन इनामी असून, त्यामध्ये हायकोर्टाचे (पान 7 वर)
ऑर्डर झालेले आहे व आज ही सातबारा मध्ये दमनशाह दर्गा असा उल्लेख आहे. परंतू नगर परिषद धारुर यांनी सदरील जमीनीची सातबारा न पाहता पी.टी. आर. तयार करुन सदरील जमीनीची विल्हेवाट लावलेली आहे हा गुन्हा आहे. पण याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही. काझी मशिदीची जवळपास 555 एकर जमीन ( सर्व्हे न 3,5 , 353 , 532 ,566,543,544 , 557, 546,547, 549, 564, 567, 568, 569,592,17,135, 183,184,185, 186,187,249,249आ,609 आदी …) आहे ते देखील जमीनीची विल्हेवाट तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी लावलेली आहे. चुकीच्या व्यक्तीची विरासत मंजूर करुन सत्य व्यक्तीला डावलण्याचे काम धारुर तहसीलदारकडून होत आहे.अशा प्रकारे शासनाच्या डोळ्यात धुळ घालून अनागोंदी कारभार धारुर तहसील मध्ये चालू आहे. अव्वल कारकुन श्री. कोकरे, मंडळ अधिकारी, तलाठी व तहसीलदार यांच्यामार्फत चालू आहे. याची त्वरीत दखल शासनाने घेण्याची गरज आहे. परंतू यावर वारंवार तक्रार करुन य ही टाळाटाळ होत आहे. आणि कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड ते दाखवत नाहीत शासनाचे सन 2010, 2013 व 2016 च्या जी.आर. ची देखील ही मंडळी दखल घेण्यास तयार नाही. कारण यामध्ये मोठमोठे धनदांडगे लोक आहेत, एवढेच नाही तर एम.आय.डी.सी.ला दिलेली जमीन देखील इनामी आहे. परंतू राजकारणी मंडळी, प्रशासन व धनदांडगे यांनी चुकीच्या पध्दतीने कागदपत्राची हेराफेरी करुन या जमीनीची विल्हेवाट लावलेली आहे हे जर असेच होत गेले तर कायद्याची भिती संपूर्ण जाईल. या मुळे सर्व जमीनीची (काझी मशिद )चौकशी, कागदपत्र तपासून, जायमोक्यावर जावून, पंचनामे करुन घेणे गरजेचे आहे. यामध्ये शासनाच्या नुकसानीचा मोठा प्रश्न आहे. सदरील प्रकरण आपण सहज न घेता कायद्याच्या दृष्टीकोणापासून पाहणी करावी या साठी लोकशाही मार्गाने त्यांच्या सह असंख्ये कार्येकर्ते आज दि 14 रोजी आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषणास सुरू केले आहे

Previous Post

भ्रष्टाचारी शिवाजी चव्हाण यांना निलंबित करा; नगरसेवक रमेश चव्हाण यांची मागणी

Next Post

अग्रीमसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकर्‍यांची तीव्र निदर्शने

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
अग्रीमसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकर्‍यांची तीव्र निदर्शने

अग्रीमसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकर्‍यांची तीव्र निदर्शने

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?