• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

अजितदादा, मराठवाड्याचं पालकत्व घ्या – आ. प्रकाश सोळंके

by Beed Reporter
September 17, 2022
Reading Time: 1 min read
0
अजितदादा, मराठवाड्याचं पालकत्व घ्या – आ. प्रकाश सोळंके
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अजितदादा, मराठवाड्याचं पालकत्व घ्या – आ. प्रकाश सोळंके
बीड (रिपोर्टर)
दादांना मराठवाडा मागासलेला म्हटलं की राग येतो. दादा, शेतीच्या पाण्याबाबत आम्ही मागासलेले आहोत, गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. ते नैसर्गिक आहे. म्हणून आम्हाला पाणी मिळत नाही. 165 टीएमसी पाणी आम्हाला मिळावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, पंच्याहत्तर वर्षे झाले तरी आमची तहाण भागलेली नाही, आमच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवायचे असतील तर आम्हाला आमचे पाणी मिळायला पाहिजे, असे आ. प्रकाश सोळंके यांनी म्हटले.
ते माजलगाव येथे आयोजीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना आ. सोळंके म्हणाले की, आर.टी. देशमुखांच्या काळामध्ये माजलगाव तालुक्यातील अनेक प्रकल्प बंद पाडण्याचं काम भाजपानं केलं. लोणी सांगवीसारखी महत्वाकांक्षी योजना बंद पाडण्याचे पाप भाजपाने तेव्हा केले. पुन्हा सत्ता आली तेव्हा हे काम आम्ही सुरू केले, 2023 पर्यंत लोणी सांगवी इथलं पाणी माजलगावच्या प्रकल्पात आणून टाकू असे अनेक बंद केलेले प्रकल्पाची कामे पुन्हा आम्ही सुरू केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा पुर्ण इतिहास आजच्या तरुणांना माहित नाही. या संग्रामात ज्यांनी लढा दिला त्यांची नावेही या तरुणांना माहित नाहीत. हे दुर्दैव आहे. त्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शसानाच्या वतीने लिहिण्यात यावा, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, असे प्रकाश सोळंकेंनी अजितदादांना म्हटले. पश्‍चिम वाहिन्यांचे वाहत असलेले पाणी मला मिळावे, 165 टीएमसी पाणी आम्हाला मिळाले तर बीड, परभणीसह लातूरला त्याचा मोठा फायदा होईल. अजितदादा तुम्ही आता मराठवाड्याचं पालकत्व घ्या आणि विकासाचा अनुशेष भरून काढा, असेही या वेळी प्रकाश सोळंकेंनी म्हटले.

Previous Post

राज्यातील 75 हजार युवकांना नोकर्‍या देणार रोहयो मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन; मराठवाडा मुक्तीसंग्रामात जिवाची आहुती देणार्‍या शुरवीरांना शतश: नमन

Next Post

भलेही विरोधी पक्षात आहोत, पण दादांच्या नेतृत्वात सरकारला झुकवू -धनंजय मुंडे; हे सरकार अजितदादांना भितयं!

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

भलेही विरोधी पक्षात आहोत, पण दादांच्या नेतृत्वात सरकारला झुकवू -धनंजय मुंडे; हे सरकार अजितदादांना भितयं!

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?