• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गोदाकाठी पुराचा धोका वाढला; गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा; प्रशासन तळ ठोकून

by Beed Reporter
September 18, 2022
Reading Time: 1 min read
0
गोदाकाठी पुराचा धोका वाढला; गेवराई तालुक्यातील 32 गावांना सतर्कतेचा इशारा; प्रशासन तळ ठोकून
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जायकवाडीचे 18 दरवाजे चार फुटाने उघडले, सव्वा लाख क्युसेसने पाणी गोदापात्रात
गेवराई (रिपोर्टर) गेवराई – नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे काल शनिवार दि.17 सप्टेंबर रोजी सायंकाळी धरणाचे सर्वच 18 दरवाजे चार ङ्गुटाने उंचावून एक लाख तेरा हजार 184 क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आसून या गोदावरी नदी पात्रात एक लाख सोळा हजार क्युसेकपर्यंतचे पाणी सामावू शकते. मात्र वरून धरणात येणार्‍या पाण्याची आवक चालूच असून जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग आणखी वाढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र सावधानता बाळगावी असे आवाहन गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या ग्रामस्थांना केले आहे.

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढत आहे. दरम्यान काल शनिवार दि.17 रोजी सायंकाळी व्दार 1 ते 27 असे 18 दरवाजे चार ङ्गूट उघडून धरण सांडव्याव्दारे एक लाख तेरा हजार 184 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. तर वरून आवक चालू असल्याने हा विसर्ग वाढवण्यात येणार असून यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नाशिक तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात एक लाख सोळा हजार क्यूसेक पाणी  मावते परंतु जायकवाडी प्रकल्पातून एक लाख पंचवीस हजार ते दीड लाख क्यूसेक पाणी सोडण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावाला पाण्याचा विळखा पडणार आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून महसूल प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे. दरम्यान राक्षभुवन व पंचाळेश्वर येथील मंदिरे पाण्याखाली गेली आसून अधिकचे पाणी सोडल्यास गोदाकाठच्या राजापूर, गंगावडी, नागझरी, सुरळेगाव या गावाला पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. याबाबत तहसीलदार सचिन खाडे यांनी आपले प्रशासन कामाला लावले असून अनेक गावात तळ ठोकून असून नागरिकांनीही गोदापत्रातील वाढती पाणी पातळी पाहता सतर्क राहण्याचे अहवान करण्यात आले आहे.

या 32 गावांना दिला सतर्कतेचा इशारा
आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापुर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगांव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या बत्तीस गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

पोहायला गेलेले डॉ. फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू, माजलगाव धरणातील दुर्देवी घटना

Next Post

अग्रलेख- दिल्ली तक्ताचे नुमाइंदे धड इथे, आत्मे तिथे

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
विशेष संपादकीय…

अग्रलेख- दिल्ली तक्ताचे नुमाइंदे धड इथे, आत्मे तिथे

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?