• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कारखाना वेळेत सुरू करा, शंभर टक्के ऊसाचे गाळप करा; धनंजय मुंडेंची वैद्यनाथच्या सर्वसाधारण सभेत हजेरी; कारखान्याच्या एमडी, उपाध्यक्षांना दिले निवेदन

by Beed Reporter
September 30, 2022
Reading Time: 1 min read
0
कारखाना वेळेत सुरू करा, शंभर टक्के ऊसाचे गाळप करा; धनंजय मुंडेंची वैद्यनाथच्या सर्वसाधारण सभेत हजेरी; कारखान्याच्या एमडी, उपाध्यक्षांना दिले निवेदन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मागील हंगामातील शेतकर्‍यांची थकीत एफआरपी व कर्मचार्‍यांचे थकीत वेतन तातडीने अदा करा-धनंजय मुंडे यांच्यासह सभासद शेतकर्‍यांची मागणी
स्व.मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णांनी कारखान्याचा आशिया खंडात नावलौकिक केला, तो जपणे सर्वांचीच जबाबदारी-धनंजय मुंडे
तोडणी व वाहतुकदारांचे हातावर पोट, त्यांचे पैसे थकवणे अशोभनीय, निवेदनावर सकारात्मक कार्यवाहीचे कारखाना प्रशासनाचे आश्‍वासन
परळी (रिपोर्टर) वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा परळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा एकेकाळचा आत्मा, मात्र मागील काही वर्षात या कारखान्याची अवस्था वाईट झाली, यावर्षी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून कारखान्याकडे सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन उसाची नोंद आहे, त्यामुळे यावर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने व वेळेत सुरू व्हावा तसेच कारखान्याने क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. धनंजय मुंडे हे देखील वैद्यनाथ कारखान्याचे सभासद असून, त्यांनी आज कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने करखान्याच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांचे निवेदन धनंजय मुंडे यांनी कारखान्याचे एम डी श्री. जी. दीक्षितुलू, तसेच व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना दिले, तसेच कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या वतीने संचालक फुलचंद कराड यांनी निवेदन स्वीकारले.
मागील दोन ते तीन वर्षात या भागात चांगला पाऊस झाल्याने ऊसाचे जोरदार उत्पादन आहे, मात्र वैद्यनाथ कारखान्याची सगळा ऊस गाळप करायची परिस्थिती नव्हती, मागील 2021-22 च्या हंगामात ज्या शेतकर्‍यांनी 15 फेब्रुवारी 2022 नंतर कारखान्यात ऊस घातला, त्याबचे एफआरपी मधील प्रतिटन 500 रुपये देयक अद्याप प्रलंबित आहे. एप्रिल 2022 पासूनचे कर्मचार्‍यांचे पगार थकीत आहेत शिवाय बर्‍याच कर्मचार्‍यांचे मागील 10 ते 12 वेतन थकीत असून, बहुतांश कर्मचार्‍यांची पीएफ रक्कम कारखान्याने भरलेली नाही; यासंदर्भात काही कर्मचार्‍यांनी याआधी आंदोलनेही केली, असून त्याचीही आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे या बंधूनी शेतकर्‍यांच्या हितार्थ हा कारखाना चालवून आशिया खंडात नावलौकिक केला. कर्मचारी हे करखाण्याचा महत्वाचा कणा आहेत, त्यांचे पगार थकवणे हे अशोभनीय असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले असून कारखान्याने तातडीने वेतन अदा करावेत असा सल्लाही दिला आहे. काही ऊसतोडण कामगार – वाहतूकदार यांनी आपल्याकडे निवेदने दिली असून, अनेकांची 2017 – 18 या हंगामासह 2021-22 या हंगामातील ऊसतोडणी, वाहतूक व मालकतोडीचे वाहतूक बिले देखील कारखान्याकडे प्रलंबित आहेत. हातावर पोट असलेल्या या वर्गाचे देयके कारखान्याने त्वरित अदा करावेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांना आपला ऊस घालण्यासाठी वेगळी झटपट करावी लागली आणि त्याचे पैसे मिळवण्यासाठी तर अजूनही शेतकर्‍यांची ससेहोलपट होत आहे, अशा परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्याने वेळेत कारखाना सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे तसेच ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आदींचे थकीत पैसे द्यावेत अशी प्रमुख मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. कारखान्याच्या वतीने एम डी श्री. दीक्षितुलू यांनी सर्वच मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी आश्‍वस्त केले आहे. याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्यासह वैद्यनाथचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, एम डी श्री. जी. दीक्षितुलू, संचालक फुलचंद कराड, युवा नेते अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, ज्ञानोबा मुंडे, शिवाजी सिरसाट, ऍड. गोविंदराव फड, सूर्यभान नाना मुंडे, माणिकभाऊ फड, पिंटू मुंडे, सुरेश मुंडे, वसंत तिडके, बाबुराव जाधव, शरद राडकर, भगवान राडकर, पांडुरंग गंगणे, सुखदेव सांगळे, संतराम मुंडे, एकनाथ गुंजकर, राजाभाऊ पौळ, दिलीपराव कराड, मोहनराव सोळंके, मधुकर झिंजुर्डे, रुस्तुम सलगर, अंगद कांदे, बालाजी चाटे, माणिक मुंडे, शेख सुलतान, वसंत राठोड, बालासाहेब चव्हाण, बंडू गुट्टे, विश्‍वांभर फड यांसह संचालक मंडळातील काही सदस्य, सभासद व शेतकरी उपस्थित होते. वैद्यनाथ कारखान्याकडे जाताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसमवेत गोपीनाथगड येथे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले.

Previous Post

बीडच्या न्यायालय परिसरात  महिलांनी स्वत:च्या अंगावरचे कपडे काढले

Next Post

आष्टीत रोडरॉबरी; सराफा दाम्पत्याला बेदम मारहाण; पती-पत्नी जखमी, रोख रक्कमेसह नऊ तोळे सोने लुटले

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
आष्टीत रोडरॉबरी; सराफा दाम्पत्याला बेदम मारहाण; पती-पत्नी जखमी, रोख रक्कमेसह नऊ तोळे सोने लुटले

आष्टीत रोडरॉबरी; सराफा दाम्पत्याला बेदम मारहाण; पती-पत्नी जखमी, रोख रक्कमेसह नऊ तोळे सोने लुटले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?