• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडच्या न्यायालय परिसरात  महिलांनी स्वत:च्या अंगावरचे कपडे काढले

by Beed Reporter
September 29, 2022
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीडच्या न्यायालय परिसरात  महिलांनी स्वत:च्या अंगावरचे कपडे काढले

बीड (रिपोर्टर) बीडच्या कोर्टात साक्ष घेण्यासाठी एका आरोपी महिलेला हजर करण्यात आले होते. परत औरंगाबाद पोलिस तिला घेऊन जात असताना त्या महिलेच्या इतर चार पाच महिला नातलगांनी आपल्या अंगावरील कपडे काढून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा गोंधळ तब्बल तीस ते चाळीस मिनिटे सुरू होत. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिसांनी सदरील महिलांना ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार आज  घडला.

बीडच्या कोर्टात साक्ष देण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी एका महिलेला हजर केले होते. साक्ष झाल्यानंतर औरंगाबाद पोलीस त्या महिलेला घेऊन जात असताना चार ते पाच महिलांनी आपल्या अंगावरील कपडे काढत पोलिसांना रोखले. यावेळी तेथे बराच गोंधळ उडाला. त्यानंतर सुजान नागरिकांनी याची माहिती पोलिस अधिक्षकांना फोनवरून दिल्यानंतर एसपींनी त्या ठिकाणी शिवाजीनगर ठाण्याच्या महिला कर्मचार्‍यांना आणि दंगल नियंत्रण पथकाला पाठवले. त्यानंतर महिला पोलिसांनी गोंधळ घालणार्‍या महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गोंधळ घालणार्‍या महिलांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

Previous Post

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी 2 ऑक्टोबरला मोर्चा-घाडगे

Next Post

कारखाना वेळेत सुरू करा, शंभर टक्के ऊसाचे गाळप करा; धनंजय मुंडेंची वैद्यनाथच्या सर्वसाधारण सभेत हजेरी; कारखान्याच्या एमडी, उपाध्यक्षांना दिले निवेदन

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
कारखाना वेळेत सुरू करा, शंभर टक्के ऊसाचे गाळप करा; धनंजय मुंडेंची वैद्यनाथच्या सर्वसाधारण सभेत हजेरी; कारखान्याच्या एमडी, उपाध्यक्षांना दिले निवेदन

कारखाना वेळेत सुरू करा, शंभर टक्के ऊसाचे गाळप करा; धनंजय मुंडेंची वैद्यनाथच्या सर्वसाधारण सभेत हजेरी; कारखान्याच्या एमडी, उपाध्यक्षांना दिले निवेदन

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?