• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

…हे दिसत नाही का? यापेक्षा आणखी काय नुकसान हवे , साल्यांना खेटराने मारायला पाहिजे, शेतकर्‍यात प्रचंड संताप, विमा कंपनीचे सर्वर डाऊन, प्रशासन व्यवस्था सुस्त

by गणेश सावंत
October 15, 2022
Reading Time: 1 min read
0
…हे दिसत नाही का? यापेक्षा आणखी काय नुकसान हवे , साल्यांना खेटराने मारायला पाहिजे, शेतकर्‍यात प्रचंड संताप, विमा कंपनीचे सर्वर डाऊन, प्रशासन व्यवस्था सुस्त
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर ):- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून सोडला. गेल्या तीन दिवसांच्या कालखंडामध्ये आष्टी, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, बीड, गेवराईसह आदी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. शेतातील खरीपाचे पिके अक्षरश: पाण्यात गेले. अशी गंभीर परिस्थिती आणि शेती पिकाचे महाभयंकर नुकसान झाल्यानंतरही शासन-प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कागदी घोडे नाचवून ऑनलाईनचा डांगोरा पिटवत आहेत. विमा कंपनी नुकसानीबाबत ऑनलाईन फोटो डाऊन लोड करण्याच्या सूचना देत आहे. शेतकरी बांधावर गेला तर विमा कंपनीचे सर्वर डाऊन राहते. यामुळे संतापलेले शेतकरी अशा व्यवस्थेला उद्देशून साल्यांना खेटराने मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.  विमा कंपनीने नुकसानीबाबतचे फोटो अपलोड करण्याबाबत आजची शेवटची तारीख आहे. त्यात सर्वर शंभर टक्के बंद आहे.

याबाबत अधिक असे की, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दाणादान उडवून सोडली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, बीड, गेवराई, माजलगाव तालुक्यातील बहुतांशी मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. नद्या नाल्यांचे पाणी शेतात घुसले. सोयाबीन, कापसासह खरीपाचे अन्य पिक अक्षरश: पाण्यात गेले. शेतकर्‍यांची  कधीही न भरून येणारी पिकांची हाणी झाली. हातोंडाला आलेले पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले. हे सर्व उघड्या डोळ्याने  शेतकरी तर पहातच आहे, गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासन-प्रशासनालाही ते दिसत आहे मात्र शेतकर्‍यांना आणखी अडचणीत सापडायचे, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायची नाहीत, असा अडेलतट्टू दंडकच जणू शासन व्यवस्थेने आणि प्रशासनातील बाबूंनी घेतलाय का? तीन दिवस झाले, शेतातील पिके उद्ध्वस्त झालेले असताना अद्याप शासन-प्रशासन आणि विमा कंपनी शेतकर्‍यांच्या बांधावर पहायला मिळत नाहीत. त्यांचे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. उलट 2022 साठी विमा भरलेल्या शेतकर्‍यांना ऑनलाईन नुकसानीचे फोटो अपलोड करण्याबाबत सांगितले जाते. ते फोटो अपलोड करण्याची आजची शेवटची तारीख देण्यात आली आहे. आज दुपारी ही बातमी लिहिपर्यंत सर्वर डाऊन होतं. रिपोर्टरने याबाबत खात्री केली, एकीकडे शेतकर्‍यांचा कनवळा आणायचा आणि दुसरीकडे व्यवस्थेला बांधावर जाता येत नाही आणि ऑनलाईन अपलोड करण्याबाबत सर्वर बंद ठेवायचं, व्यवस्थेच्या या भूमिकेमुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात असून साल्यांना खेटराने मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे. सर्वर डाऊन असल्याने शेतकर्‍यांना आजपावेत आपली नुकसानीची कथा विमा कंपनीकडे मांडता आली नाही. त्यामुळे विमा कंपनीसह प्रशासनाने थेट आता शेतकर्‍यांच्या बांधावर जावं, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार्‍यांनी या गंभीर बाबीची दखल घेत स्वत:हून बांधावर जात स्वत:च्या उपस्थितीत अधिकार्‍यांसमवेत पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

Previous Post

सर्वर डाऊन, शेतकरी त्रस्त पहाटे पासूनच शेतकरी मोबाईल हातात घेऊन बांधावर

Next Post

परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे – धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे – धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट

परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे - धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?