• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस, कुठे नेवून ठेवताय महाराष्ट्र?; हजारोंच्या हाताला काम देणारा वेदांता तर गेला आता टाटा एअरबसही गुजरातला पाठवला

by Beed Reporter
October 28, 2022
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप?; शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

भाजपा महाराष्ट्र द्वेष्ट्या; राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारविरूध्द संताप; गेल्या तीन महिन्यात चार प्रकल्प राज्याबाहेर गेले
मुंबई (रिपोर्टर) 2014 च्या निवडणूकीत भाजपाकडून कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र? हा सवाल विचारत काँग्रेस राष्ट्रवादीचे वाभाडे काढले होते. मात्र सत्ता हेच सर्वस्व मानणार्‍या भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षाबरोबर थेट महाराष्ट्राचे वाभाडे काढण्याबरोबर त्याला नागवण्याचेही धोरण आखले का? असा सवाल उपस्थित होत असून गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात शिंदे-फडणवीसांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातून एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस कुठे नेवून ठेवताय महाराष्ट्र? हा जाहिर सवाल आता राज्यातून विचारला जात आहे. वेदांता, टाटा एअरबससह अन्य दोन प्रकल्प सौराष्ट्रात गेल्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन दीड महिना उलटत नाही तोच आणखी एक टाटा-एअरबसच्या रुपाने राज्याने आणखी एक प्रकल्प हातातून घालवला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. पहिल्या दोन प्रकल्पांवेळी राजकीय वादंग निर्माण झाल्यामुळे टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल 22 हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणार्‍या तरुणवर्गाला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. त्यामुळे टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतानं एअरबस सोबत सी-295 विमानांच्या निर्मितीसाठी 21 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. या विमानांसाठी भारताने तब्बल 21,935 कोटी रुपये मोजले आहेत. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या -तठज-748 या विमानांची जागा सी-295 विमानं घेणार आहेत. एअरबस डिफेन्स अँड स्पेस (स्पेन) 2023 पर्यंत भारतीय हवाईदलाला 16 विमाने तयार करुन देणार आहे. तर उर्वरित 40 विमानांची निर्मिती ही बडोदा येथील टाटा-एअरबस प्रकल्पात केली जाईल. बडोद्यातील कारखान्यात तयार होणारी ही विमान भारतीय हवाईदलातील सध्याच्या -तठज-747 या विमानांची जागा घेतील. हा प्रकल्प केवळ या 40 विमानांपुरताच मर्यादित नाही. भविष्यात भारतीय लष्करासह नागरी उड्डाणासाठी लागणार्‍या विमानांचीही निर्मिती होणार आहे. प्रकल्प इतका महत्वाचा आणि हजारो करोडो रूपये गुंतवणुकीचा असताना शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रकल्प राज्यात ठेवणे जमले नाही. हजारो बेरोजगारांना नौकरीची संधी या प्रकल्पातून नक्कीच मिळाली असती. टाटा एअरबस, वेदांता यासह अन्य चार प्रकल्प राज्याच्या बाहेर सौराष्ट्रात गेले. यातून भाजप महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खिळखिळं करू पाहत असल्याचे उघड चित्र दिसून येत आहे.

Previous Post

नागरिकांच्या असह्य त्रासाला आ.संदिप क्षीरसागर आले धावून; नगर रोडवरचे खड्डे बुजवण्यास सुरूवात

Next Post

लंम्पीने दगावलेल्या जनावरांची मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नाही

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
आष्टी तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव, शेतकरी व दुग्ध व्यवसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण

लंम्पीने दगावलेल्या जनावरांची मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नाही

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?