• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अतिवृष्टीने जिल्ह्यातील सात लाख शेतकर्‍यांचे नुकसान; मदतीसाठी 650 कोटीची गरज

by Beed Reporter
October 30, 2022
Reading Time: 1 min read
0
अतिवृष्टीने जिल्ह्यातील सात लाख शेतकर्‍यांचे नुकसान; मदतीसाठी 650 कोटीची गरज
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये या महिन्यात अतिरिक्त पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे खरिप पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह इतर पिके उध्वस्त झाली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही मदत घोषीत केली नाही. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाले असून या नुकसानासाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. दिवाळी झाल्यानंतरही शासनाने शेतकर्‍यांना मदत दिली नाही. मदत नेमकी कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
दरवर्षी शेतकर्‍यांना कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावे लागते. गेल्या तीन वर्षापासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अतिरिक्त पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्यावर्षीही महाराष्ट्रात हजारो हेक्टर क्षेत्रात पिकांची नासाडी झाली होती. यावर्षीही पिकाचे नुकसान झाले. या महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. सोयाबीन, कापूस हे दोन्ही प्रमुख पिके खराब झाली. या दोन्ही पिकावर शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र पावसाने जाता जाता घात केला. अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार पंचनामे झाले असले तरी शेतकर्‍यांची दिवाळी मात्र गोड ऐवजी कडू झाली. जिल्ह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टरमध्ये नुकसान झाली असल्याची नोंद करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी 650 कोटी 53 लाख रूपयांच्या मदतीची गरज आहे. आता ही मदत नेमकी कधी मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना विविध आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनाची अद्यापपर्यंत पुर्तता करण्यात आली नाही. मदत घोषीत झाली तरी ती किती होईल? हे ही नक्की सांगता येत नाही.

सोयाबीन,कापसाचे दर घसरले
अतिरिक्त पावसाने सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. काही शेतकर्‍यांचे शंभर टके सोयाबीन वाया गेले. तर बहुतांश शेतकर्‍यांच्या कापसामध्ये पाणी जमा झाल्याने कापसाच्या झाडाचा खराटा झाला. सध्या कापूस वेचणीला सुरूवात आहे. गरजवंत शेतकरी क्विंटल, दोन क्विंटल कापूस विक्री करतात. मात्र व्यापारी याचाच फायदा उचलून शेतकर्‍यांचा कापूस सहा ते सात हजार रूपयाने घेत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनचे भाव पडले. सोयाबीन आठ हजारावरून चार हजारावर आले आहे. कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होवू लागले.

Previous Post

सांगलीत ऊसतोड मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 15 जखमी, बीड-जालन्यातील मजुरांचा समावेश

Next Post

जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?