• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

सांगलीत ऊसतोड मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 15 जखमी, बीड-जालन्यातील मजुरांचा समावेश

by Beed Reporter
October 29, 2022
Reading Time: 1 min read
0
सांगलीत ऊसतोड मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 15 जखमी, बीड-जालन्यातील मजुरांचा समावेश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सांगली (रिपोर्टर) जिल्ह्यातील जत तालुक्यात ऊसतोडणी मजुरांना घेऊन जाणार्‍या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ट्रक पलटी होऊन हा अपघात झाल्याची माहिती असून सदर अपघातात 15 ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असून जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व ऊसतोड मजूर बीड आणि जालना जिल्ह्यातील असून जत मार्गे ते कर्नाटकमधील बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. जतमधून काही अंतरावर गाडी पोहोचली असता चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. दरम्यान, या अपघातात गाडीत बसलेले 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत. तसंच अपघातामध्ये ट्रकसह ऊसतोड मजुरांच्या जीवनावश्यक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

शिरूर तालुक्यातल्या ऊसतोड मजुराचा कोरेगाव येथे पाण्यात बुडून मृत्यू

बीड जिल्ह्यातून दरवर्षी चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी जात असतात. शिरूर तालुक्यातील हाजीपूर येथील सुरेश बंडू उगले हे जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना कोरेगाव येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांचा काल तेथील नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. सदरील तरूण हा पाणी आणण्यासाठी गेला होता असे सांगण्यात आले. उगले यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तेथील नागरिकासह हाजीपूर येथील ऊसतोड मजूर प्रयत्न करत होते. पुलाच्या नळ्यामध्ये त्यांचा मृतदेह शोधण्यात येत होता. अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात तेथील नागरिकांना यश आले होते. या घटनेने हाजीपूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

बोंबला…! एसपी ऑफिस समोर पैशाची बॅग पळवली; भर दुपारची एसबीआय बँकेसमोरील घटना

Next Post

अतिवृष्टीने जिल्ह्यातील सात लाख शेतकर्‍यांचे नुकसान; मदतीसाठी 650 कोटीची गरज

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
अतिवृष्टीने जिल्ह्यातील सात लाख शेतकर्‍यांचे नुकसान; मदतीसाठी 650 कोटीची गरज

अतिवृष्टीने जिल्ह्यातील सात लाख शेतकर्‍यांचे नुकसान; मदतीसाठी 650 कोटीची गरज

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?