• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

विधान परिषदेसाठी जिल्ह्यात जय बजरंग बली, राष्ट्रवादीत खडसे, निंबाळकर पाठोपाठ बजरंग सोनवणेंच्या नावाची चर्चा

by Beed Reporter
May 27, 2022
Reading Time: 1 min read
0
विधान परिषदेसाठी जिल्ह्यात जय बजरंग बली, राष्ट्रवादीत खडसे, निंबाळकर पाठोपाठ बजरंग सोनवणेंच्या नावाची चर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वरिष्ठ नेते अनुकूल
मुंबई (रिपोर्टर) विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाकडून कुणाची वर्णी लागणार? यावर तर्कवितर्क आणि चर्चा होत असतानाच लोकसभा निवडणुकीत मातब्बर भाजपाच्या उमेदवाराशी तगडी फाईट देत देशपातळीवर चर्चेत राहिलेले बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर घेण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा होत असून पक्षश्रेष्ठीतील वरिष्ठ नेते अनुकूल असल्याचे बोलले जाते.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधान परिषदेवर दोन जागा असून पक्षाने माजी मंत्री एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्री आता यात आणखी एक नाव आघाडीने चर्चेत येत आहे. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या बजरंग सोनवणे यांचे. सोनवणे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मातब्बर उमेदवार यांच्यासोबत तगडी फाईट दिली होती. देशभरात बजरंगी भाई म्हणून चर्चेत राहिलेल्या बजरंग सोनवणेंना नंतर पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. आता सोनवणे यांचे पुनर्वसन करण्याहेतु विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. काल दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी त्यांना हातात धरून गाडीत बसवल्याचेही अनेकांनी पाहिले. पक्षाचे वरिष्ठ नेते बजरंग सोनवणेंबाबत अनुकूल आहेत. या सर्व परिस्थितीवरून बजरंग सोनवणेंच्या गळ्यात विधान परिषद आमदारकीची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालू वर्षात कारखान्याच्या माध्यमातून सोनवणे यांनी शेतकर्‍यांसाठी चांगले काम केले आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी पक्षाचे नेते था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बजरंग सोनवणेंचं मी पाहतो’, असेही म्हटले होते. या सर्व घडामोडीतून सोनवणेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची सकारात्मक चर्चा होत आहे.

Previous Post

गाडी धुण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

Next Post

करोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता, मंत्री अस्लम शेख यांचा इशारा

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post
करोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता, मंत्री अस्लम शेख यांचा इशारा

करोना रुग्णवाढ कायम राहिली तर महाराष्ट्रात निर्बंध लागण्याची शक्यता, मंत्री अस्लम शेख यांचा इशारा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?