• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सकारात्मक दृष्टीकोनाचे मित्र, पत्रकाराच्या हाती सत्ताकारणाचे सुत्रं

by Beed Reporter
December 23, 2022
0
सकारात्मक दृष्टीकोनाचे मित्र, पत्रकाराच्या हाती सत्ताकारणाचे सुत्रं
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड(रिपोर्टर): पत्रकाराचा चष्मा हा समाजातील वाईट विपरीत गोष्टी पाहतो. त्या गोष्टी समाजासमोर आणि सरकारसमोर मांडतो. हे मांडताना पत्रकाराच्या पाठीवर समाजातील चांगल्या विचाराच्या लोकांची थाप पडत असली तरी त्या पत्रकाराला विरोधक आणि दुश्मणही तयार होतात. परंतू सत्य हे समाजासमोर मांडणे आणि समाजाचा सर्वांगिन विकास करून घेणे हा निश्‍चय त्या पत्रकाराच्या मनी असतो. समाजकारण करताना त्याला जर राजकारणाची जोड भेटली, सत्ताकारणाचे आशिर्वाद मिळाले तर तो नक्कीच त्या गावचा, त्या जिल्ह्याचा अथवा त्या प्रांताचा सर्वांगिन विकास करू शकतो. हे उघड सत्य नाकारता येणारे नाही म्हणूनच समाजकारण करणारे काही तरुण आता सत्ताकारणाचे गणीत जुळवत राजकारणामध्ये येतात. काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते. मात्र ज्याची नाळ गावशी जुळलेली आहे त्या पत्रकाराला नक्कीच सत्ताकारणाचं गणीत जुळवता येतं. असंच गणीत सायं.दै. बीड रिपोर्टरचे गेवराई तालुका प्रतिनिधी भागवत जाधव यांना जुळवता आलं. अन् त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गावकर्‍यांसह मतदारांच्या बळावर मातोश्री लताबाई राधाकिसन जाधव यांना निवडून आणलं. गेल्या दशकभराच्या पत्रकारीतेतील सकारात्मक दृष्टीकोन आता भागवत जाधव हे ठाकार आडगाव, बेलगुडवाडी, कोलतेवाडी या तीन गावाच्या नागरीकांसाठी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणार आहेत.
गेवराई तालुक्यातील ठाकरआडगाव, बेलगुडवाडी, कोलतेवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत तब्बल 2500 मतांची. या ठिकाणी आजपर्यंत प्रस्तापित आणि मातब्बरांनी सत्ता गाजविली. गेवराई म्हटलं की, समाजकारणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व दिलं जातं. त्या गेवराईमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकांसमोर जाणं आणि विजयाचा अश्‍व दौडणे एवढे सोपे काम नाही. मात्र पत्रकार भागवत जाधव यांनी बेलगुडवाडीत 531 मतदान असतांना आणि ठाकर आडगावात हजारापेक्षा जास्त मतदान असतांना केवळ समाजकारणाच्या धोरणावर निवडणूकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या मातोश्री लताबाई राधाकिसन जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरविले. प्रतिस्पर्धी साहजिकच मातब्बर आणि प्रस्तापित होते. परंतू बेलगुडवाडीच्या गावकर्‍यांनी एकत्रित येवून आपल्या गावचा सरपंच कधी झाला नाही, त्यात आपल्या गावचा विकास नाही अशा वेळी सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगिन कामासाठी पडणारा भागवत याला या वर्षी निवडणूक आखाड्यात आणायचे म्हणून गावकर्‍यांनी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तु निवडणूकीला सामोरे जा असा शब्द दिला. तेव्हा भागवत याने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यापेक्षा विकासात्मक दृष्टीकोन ठेवून तिन्ही गावातील मतदारांना पुढच्या पाच वर्षाच्या विकासात्मक गणीत सांगितले. विशेष म्हणजे बेलगुडवाडीच्या 531 मतदारांपैकी तब्बल 460 मतदारांनी भागवत याच्या मातोश्रीला मतदान दिले तर अन्य दोन गावातील मतदारांनीही भागवतचा विजय सुकर होईल अशा पद्धतीने मतदान करत प्रस्तापित नाही तर विस्थापित माणसाच्या हाती तीन गावची ग्रामपंचायत दिली. 10 वर्षाच्या पत्रकारीतेमध्ये विकास कशाला म्हणतात, योजना काय असतात, त्या कुठून आणायच्या, पुर्णत्वाकडे कशा घेवून जायच्या, गावचा सर्वागिन विकास करताना रस्ते, नाली, पाणी यासह अन्य सुविधा कशा द्यायच्या हे भागवत याला सर्वश्रूत आहे. आज गावकर्‍यांनी पत्रकाराच्या हाती सत्ताकारणाची सूत्र दिली. ते सकारात्मक दृष्टीकोणामुळेच.

Previous Post

20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत; दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा

Next Post

धनंजय मुंडे मतदारांमधला सेतू; धनुभाऊंचे कतृत्वसिध्दीस जावे हाच वाल्मिक कराडांचा हेतू

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
धनंजय मुंडे मतदारांमधला सेतू; धनुभाऊंचे कतृत्वसिध्दीस जावे हाच वाल्मिक कराडांचा हेतू

धनंजय मुंडे मतदारांमधला सेतू; धनुभाऊंचे कतृत्वसिध्दीस जावे हाच वाल्मिक कराडांचा हेतू

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?