• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

‘इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका’; ढेकणमोहाच्या राशन दुकानावर दिवसाढवळ्या काळाबाजार

by Beed Reporter
January 22, 2023
Reading Time: 1 min read
0
‘इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका’; ढेकणमोहाच्या राशन दुकानावर दिवसाढवळ्या काळाबाजार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) गोरगरिबांच्या तोंडातले धान्य सर्रासपणे काळ्या बाजारात जात असल्याच्या अनेक घटना घडत असताना केवळ महसूल विभागाच्या लाचखोर धोरणामुळे राशन दुकानदार आता थेट ग्राहकांसोबत काळाबाजार करायला भीत नसल्याचे उघड होत असून आज ढेकणमोहा येथील राशन दुकानावर काहींना दोन-पाच किलोने धान्य वाटप होते तर काहींना ज्यादा पैसे दिल्यानंतर पोतं आणि कट्ट्याने धान्य दिले जात असल्याचा व्हिडिओ रिपोर्टरच्या हाती लागला आहे. व्हिडिओमध्ये ‘इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका’ असे स्पष्टपणे म्हटल्याचे दिसून येते. या प्रकरणी संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बीड तालुक्यातील ढेकणमोहा या ठिकाणी पवार नामक व्यक्तीकडे राशन दुकान आहे. आज सकाळपासून राशनचे वाटप सुरू आहे. उपस्थित ग्राहकांना दोन-पाच किलोने धान्य दिले जाते. तर ज्यादा पैसे दिल्यानंतर काहींना पोतं आणि कट्ट्याने धान्य वाटप होत असल्याचे संबंधित व्हिडिओत पहावयास मिळत आहे. धान्य देणारा व्यक्ती हे कुठे माहित होऊ देऊ नका, असे म्हणतो तेव्हा कट्ट्याने धान्य घेणारा व्यक्ती इथे तर सर्वांनाच माहित झाले आहे ना’, असे म्हणतो तेव्हा धान्य वाटप करणारा व्यक्ती “इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका” असं म्हणतो. यावरून राशन दुकानातला काळाबाजार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

‘भाजपाची ही संस्कृती,’ काँग्रेसने केला पंकजाचा तो व्हिडिओ ट्विट

Next Post

दिराकडून छळ, मुलीचा विनयभंग, महिलेची पोलिसात धाव

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दिराकडून छळ, मुलीचा विनयभंग, महिलेची पोलिसात धाव

दिराकडून छळ, मुलीचा विनयभंग, महिलेची पोलिसात धाव

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?