• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

गेवराई येथील कृषी प्रदर्शनात उद्या स्व.गणेशराव बेद्रे किसान कृषिरत्न पुरस्काराचे वितरण;  रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार

by Beed Reporter
January 28, 2023
Reading Time: 1 min read
0
गेवराई येथील कृषी प्रदर्शनात उद्या स्व.गणेशराव बेद्रे किसान कृषिरत्न पुरस्काराचे वितरण;  रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई येथील कृषी प्रदर्शनात उद्या स्व.गणेशराव बेद्रे किसान कृषिरत्न पुरस्काराचे वितरण;  रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार

गेवराई (रिपोर्टर) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सहकार्य करणाऱ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने नियुक्त झालेल्या युवा सरपंचाचा ही विशेष गौरव करण्यात येणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष शिनुभाऊ बेदरे यांनी केले आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून डॉ.ज्योती मेटे, कृषी सहसंचालक डॉ.डी.एल. जाधव, राजेसाहेब देशमुख, माजी आमंदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, रॉयल शेतकरी गणेश फरताडे, गंमत भंडारी, दिलीप खिस्ती, शेख तयंब, संतोष मानूरकर,गणेश सावंत, बालाजी मारगुडे, भागवत तावरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या किसान कृषी रत्न पुरस्काराचे यंदाचे मानकरी हे अण्णासाहेब जगताप माजलगाव, शिंदे बाळासाहेब धोंडराई, कनपुरे नारायण गेवराई, वजीर रशीद ब्रह्मगाव, गव्हाणे जयदीप, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड कृषी शास्त्रज्ञ, रॉयल शेतकरी गणेश फरताडे, उत्कृष्ट कृषी वार्ता लेखन पुरस्कारासाठी उपसंपादक मजीद शेख, पत्रकार सखाराम शिंदे, अशोक खिसाडे पांढरवाडी, शेतकरीपुत्र डॉ उद्धव घोडके यावर्षीचे मानकरी आसून मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने नियुक्त झालेल्या युवा सरपंचाचा ही विशेष गौरव करण्यात येणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष शिनुभाऊ बेदरे यांनी केले आहे.

रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार

गेवराई येथील कृषी प्रदर्शनात कृषिरत्न पुरस्कार सोहळ्यात शेतीविषयक लेखनाबद्दल विशेष लेखन करणारे सायं.दै.रिपोर्टरचे उपसंपादक शेख मजीद यांचाही उत्कृष्ट कृषी वार्ता लेखन पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

दरोडेखोर समजून डुक्कर पकडणार्‍या बापलेकाला पकडले

Next Post

34 मतदान केंद्रांवर 10 हजार शिक्षक बजावणार मतदाना हक्क

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
34 मतदान केंद्रांवर 10 हजार शिक्षक बजावणार मतदाना हक्क

34 मतदान केंद्रांवर 10 हजार शिक्षक बजावणार मतदाना हक्क

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?