• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

आश्‍चर्य : तीन दिवसात भरारी पथकाला एकही कॉपी सापडली नाही; जि.प.च्या सीईओंनी परीक्षा केंद्रांवर जाऊन केली बलभीम महाविद्यालय केेंद्राची पाहणी

by Beed Reporter
February 23, 2023
Reading Time: 1 min read
0
आश्‍चर्य : तीन दिवसात भरारी पथकाला एकही कॉपी सापडली नाही; जि.प.च्या सीईओंनी परीक्षा केंद्रांवर जाऊन केली बलभीम महाविद्यालय केेंद्राची पाहणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आश्‍चर्य : तीन दिवसात भरारी पथकाला एकही कॉपी सापडली नाही
जि.प.च्या सीईओंनी परीक्षा केंद्रांवर जाऊन केली बलभीम महाविद्यालय
केेंद्राची पाहणी; अनेक सेंटरमध्ये आतमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट
बीड (रिपोर्टर) कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाचे असले तरी कॉपीला मुक्ती मिळत नसल्याचे दिसून येऊ लागले. गेल्या तीन दिवसांपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी बैठे पथक, भरारी पथक नियुक्त करण्यात आले, असे असतानाही ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रांमध्ये आतून कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. आज जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी बलभीम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जावून पाहणी केली.

21 तारखेपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज परीक्षेचा तिसरा दिवस आहे. परीक्षेमध्ये कॉपी चालू नाही म्हणून गार्डींग ताईट करण्यात आली. महसूल, गटशिक्षण विभाग आणि पंचायत समितीचे पथक नियुक्त करण्यात आले. विशेष करून प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. असे असतानाही ग्रामीण भागातील अनेक परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट दिसून येऊ लागला. आतून विद्यार्थी सर्रासपणे कॉप्या करू लागले. भरारी पथकाने विविध सेंटरवर जावून विद्यार्थ्यांची झाडाझडती घ्यायची आणि कॉपी करणार्‍या परीक्षार्थीवर कारवाई करायची, असा नियम असून आज तिसरा दिवस आहे तरीही एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी आज बलभीम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जावून तेथील पाहणी केली.

शिक्षणाधिकार्‍यांची नवगण महाविद्यालयाला भेट
प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शिंदे या दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांनी संयुक्तरित्या येथील नवगण महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा केेंद्राला भेट दिली.

बारावीच्या परीक्षा तीन दिवसांपासून सुरु आहेत. आज मराठी विषयाचा पेपर आहे. माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांचे भरारी पथक तैनात असून त्यांनी आज शहरातील नवगण महाविद्यालय सेंटरला भेट दिली. परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने कोणताही गैरप्रकार नसल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांच्या भेटीमुळे गैरप्रकाराला आळा बसला असून यावर्षी सुरुवातीलाच शिक्षण विभागाने कॉपीवर निर्बंध घातले असून परीक्षा कालावधीमध्ये जर गैरप्रकार आढळून आला तर तेथील केंद्र संचालक, सहकेंद्र संचालक आणि वर्ग पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असल्यामुळे कदाचित या परीक्षा सुरळीत चालू असाव्यात.

Previous Post

दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग; अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्षपदी अशोक कवडे

Next Post

परळीप्रमाणे सिरसाळ्याचा विकास होईल हा माझा शब्द -धनंजय मुंडे; 21 कोटींच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन

संबंधित बातम्या

क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
Next Post

परळीप्रमाणे सिरसाळ्याचा विकास होईल हा माझा शब्द -धनंजय मुंडे; 21 कोटींच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार
  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?