• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

गर्भपात प्रकरणात दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, सीमा सिस्टरचा बिंदुसरेत मृतदेह आढळला

by Beed Reporter
June 8, 2022
Reading Time: 1 min read
0
गर्भपात प्रकरणात दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, सीमा सिस्टरचा बिंदुसरेत मृतदेह आढळला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दोन मेडिकल ऑफीसरसह पिंपळनेर पोलीस घटनास्थळी

लिंगनिदानचे खरे म्होरके मोकाट, प्रशासनाकडून
अभय का?
बाहेर जिल्ह्यातून लिंगनिदानची घरपोच सेवा कोण देतं?
शोध घ्या
बीड (रिपोर्टर) गर्भपातादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शीतल गाडे मृत्यू प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत दोषींची शोधाशोध सुरू केली असून पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या समितीचे पथक पुन्हा बक्करवाडी येथे गेलेले असून या प्रकरणातले जास्तीत जास्त हस्तक शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
सिताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे या 30 वर्षीय महिलेचा अवैधरित्या गर्भपात करताना मृत्यू झाला. या घटनेने बीड जिल्ह्यात लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे उघड झाले. बीडसह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या पापामध्ये सहभागी आहेत. सदरचे प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात प्रचंड हालचाली सुरू करत गेवराई तालुक्यातील रानमळा येथून अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सिस्टर यांना ताब्यात घेतले होते. आज पहाटे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून मयत महिलेचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, मध्यस्थ महिला अंगणवाडी सेविका मनिषा सानप, सीमा सिस्टर यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करत आहेत. आज दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम ही बक्करवाडीला जाणार असून या प्रकरणातले एक ना एक धागे जुळवण्याचे काम यंत्रनेकडून केले जात आहे.

सीमा सिस्टरचा बिंदुसरेत मृतदेह आढळला
या प्रकरणातील सीमा सुरेश डोंगरे (वय 45, रा. शिक्षक कॉलनी, बीड) या सिस्टरचा आज सकाळी बिंदुसरा धरणात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या सिस्

लिंग निदानासाठी जिल्हा बाहेरूनही येते गाडी
लिंग निदान करण्यासाठी जिल्हाबाहेरील काही डॉक्टर बीड जिल्ह्यात येतात. लिंग निदानाची घरपोच सेवा दिली जात असल्याचेही बोलले जाते. एवढेच नव्हे तर आडकाठी गावच्या रस्त्यावर गाडी उभा करून लिंगनिदान केले जात असल्याचेही आता बोलले जात आहे. या प्रकरणाचा शोधही पोलिसांनी लावायला हवा.

सगळं खरं, लिंगनिदान कुठं केलं?
ते डॉक्टर का सापडेनात?
या प्रकरणात लिंग निदान ज्या दवाखान्यामध्ये झालं आहे, ज्या महिला डॉक्टरने लिंग निदान केले आहे, त्या डॉक्टरचा शोध यंत्रणेला लागत नाही की त्याकडे दुर्लक्ष केलं जातय? खरंतर सर्वात अगोदर लिंगनिदान करणारे महापापी पोलीसांच्या जाळ्यात असायला हवेत. अद्याप लिंगनिदान करणारे दोषी मोकाट असल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणात जर दोषी नसतील तर अन्य प्रकरणात असे दोषी सापडून प्रशासनाने त्यांच्या मुसक्या आवळाव्यात.

Previous Post

भाजपाने पुन्हा पंकजा मुंडेंना डावलले, मेटेंनाही बसवले घरी

Next Post

बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नंदकुमार ठाकूर

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post
बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नंदकुमार ठाकूर

बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नंदकुमार ठाकूर

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?