• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

उद्या बीडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट; ‘संगीत संत तुकाराम’ महानाट्याचा प्ररोग बीडमध्ये होणार

by Beed Reporter
March 24, 2023
0
उद्या बीडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची भेट; ‘संगीत संत तुकाराम’ महानाट्याचा प्ररोग बीडमध्ये होणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड(रिपोर्टर):जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट याची देही याची डोळा पाहण्याचा योग भारतीर स्वातंत्र्रांचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र राज्राच्रा हिरक महोत्सवाच्रा निमित्ताने सांस्कृतिक कार्र संचालनालराकडून जिल्हावासियांना आला आहे. उद्या शनिवार, दि.25 मार्च रोजी सारं. 6.30वा. रशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड रेथे जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज रांच्रा ऐतिहासिक भेटीच्रा प्रसंगावर आधारीत प्रसादीक नाटक संगीत संत तुकाराम’ आरोजित केले आहे. नाट्य रसिकांसाठी प्रवेश विनामुल्र असून रसिकांनी सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहून महानाट्याचा लाभ घ्रावा असे आवाहन आरोजकांच्रावतीने करण्रात आले आहे.
भारतीर स्वातंत्र्राचा अमृत महोत्सव आणि राज्राच्रा हिरक महोत्सवाच्रा निमित्ताने सांस्कृतिक कार्र संचालनालराकडून शनिवार, दि.25 मार्च रोजी सारं. 6.30 वा. रशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड रेथे संगीत संत तुकाराम’ रा महानाट्याचे आरोजन केले आहे. ज्रेष्ठ पत्रकार, विचारवंत, नाटककार ज्ञानेश महाराज निर्मित रा महानाट्यात जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज रांच्रा ऐतिहासिक भेटीचे नाट्य रुपांतर रसिक प्रेक्षकांना पहावरास मिळणार आहे. प्रासादिक नाटक ’संगीत संत तुकाराम’ च्रा निमित्ताने कसदार अभिनर आणि दमदार गाण्रांचा देखणा नजराना रसिकांना अनुभवता रेणार आहे. या नाटकात बाबाजीराव राणे लिखित व संतोष पवार दिग्दर्शित रा प्रबोधनात्मक नाटकातून संत तुकाराम रांचा भक्तिमार्ग आणि शिवाजी महाराजांच्रा स्वराज्र मार्गावर प्रकाशझोत टाकण्रात आली आहे. वैराग्राकडे वळत असलेल्रा शिवरारांना उपदेश करून तुकारामांनी ररतेचे कल्राण करण्राचा उपदेश या नाटकात पहायला मिळणार आहे. सुश्राव्र अभंग आणि गीतांनी नाटक अधिक चित्तवेधक असून रा नाटकात विक्रांत आजगावकर रांनी साकारलेली संत तुकाराम आणि लीना पाळेकर रांची जिजाईची भूमिका सर्वाधिक पाहण्यासारखी आहे. मरूरेश कोटकर, प्रीती तोरणे, कुशल कोळी, सुजीत मेस्त्री, देव कांगणे आणि ज्ञानेश महाराव रांच्रा मुख्र भूमिका असलेले हे नाटक महाराष्ट्राच्या रसिक मनावर अधिराज्य करत आलेले आहे, ते बीड जिल्हावासियांना अगदी विनामुल्र पहावयास मिळणार आहे. त्यामुळे हे महानाट्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

शिक्षकांचे पैसे खाणारा मुख्याध्यापक नखातेवर गुन्हा दाखल

Next Post

व्यापार्‍यासह नौकरदाराला ऑनलाईन गंडा

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
फेक मॅसेजला रिप्लाय देताच 3 लाख लंपास

व्यापार्‍यासह नौकरदाराला ऑनलाईन गंडा

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?