• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

साहेब, राजीनामा परत घ्या; कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची मागणी; राष्ट्रवादीची बैठक सुरू, सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर

by Beed Reporter
May 3, 2023
Reading Time: 1 min read
0
पवारांचे विचार ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

साहेब, राजीनामा परत घ्या
कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची मागणी; राष्ट्रवादीची बैठक सुरू, सुप्रिया सुळेंचे नाव आघाडीवर, जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा, जयंत पाटलांना थेट पवारांचा फोन
मुंबई (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा परत घ्यावा, अशी विनवणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केेंद्रामध्ये राष्ट्रवादीची महत्वपुर्ण बैठक होत असून या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित आहेत. बैठकीमध्ये शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचे नावही पुढे येत असल्याचे सुत्रांनी सांगणे आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकीबाबत काहीच माहित नसल्याने आणि पाटील गैरहजर असल्याचे दिसून आल्याने थेट पवारांनी जयंत पाटील यांना मुंबईला बोलावून घेतल्याचे वृत्त आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर पक्षामध्ये अनेक घडामोडी होत असून अनेक पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेत घेऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात होत असून या बैठकीत शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील या वरिष्ठ नेत्यांसह अन्य नेतेही उपस्थित आहेत. शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहे. दुपारी एक वाजता शरद पवार हे पुन्हा सभागृहात आले असून ते सर्वांशी चर्चा करत आहेत. याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसह ठाण्यातील अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बैठकीबाबत माहिती देण्यात आली नसल्याने ते अनुपस्थित होते. थेट शरद पवारांनी त्यांना फोन करून बैठकीला बोलवले आहे. ते संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचतील. याबाबत जयंत पाटील यांनी या बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल, सगळ्या ठिकाण आपण असावे, असा आग्रह धरू नये, अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

राष्ट्रवादीच्या विजयाचं सूत्र राजेश्वरांचं संघटन कौशल्य

Next Post

लेखा लिपिक गोरेंच्या निलंबनात कुठे पाणी मुरले?

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

लेखा लिपिक गोरेंच्या निलंबनात कुठे पाणी मुरले?

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?