• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मी तिकडे गेलो नाही याचं समाधान; नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावर शरद पवारांची टीका

by Beed Reporter
May 28, 2023
0
पवारांचे विचार ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला गेलो नाही, याबद्दल मला समाधान वाटत आहे. कारण, त्याठिकाणी ज्या लोकांची उपस्थिती होती, जे काही धर्मकांड सुरु होतं, ते पाहिल्यानंतर या सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयाबद्दल मला समाधान वाटले, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती आणि आज संसदेत जे काही चाललंय त्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्षे पाठीमागे नेतोय का, याची चिंता वाटायला लागली आहे. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाजाची संकल्पना मांडली होती, त्याच्या अगदी उलट चित्र आज संसदेत पाहायला मिळाले, असे शरद पवार यांनी म्हटले. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आण्यात आली, याचे मला कौतुक वाटले, अशी उपरोधिक टिप्पणीही शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यामागची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. मी राज्यसभेचा सभासद आहे, तिकडे उपराष्ट्रपती हे प्रमुख असतात. आजच्या सोहळ्यात लोकसभा अध्यक्ष दिसले, याचा आनंद वाटला पण उपराष्ट्रपतींची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा सोहळा मर्यादित घटकांसाठी होता, असा प्रश्न निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

आम्ही जुन्या संसद भवनात अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला त्या वास्तूबद्दल आस्था आहे, आमची बांधिलकी जुन्या वास्तूमध्ये आहे. दिल्लीत कोणतीही नवी व्यक्ती आल्यास त्या माणसाला राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेट या वास्तू आवर्जून दाखवल्या जातात. या देशाचा संबंध जुन्या संसद भवनाशी जोडला गेला आहे. त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. हे का केले जात आहे, ते माहिती नाही. हे सगळं करायची आवश्यकता होती की नाही, याबाबत सगळ्यांशी चर्चा झाली नाही, मर्यादित वर्तुळात चर्चा करण्यात आली. आम्हाला नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत काहीच माहिती नव्हते. इतकी महत्त्वाची उभारणी होत असताना त्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतले असते तर चांगले झाले असते, असे शरद पवार यांनी म्हटले.

Previous Post

मातीतल्या माणसासाठी काम करणार; राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या नगरमधील कार्यक्रमाला जिल्ह्यातून लाखो कार्यकर्ते जाणार -आ. धनंजय मुंडे

Next Post

शेतकर्‍यांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी आष्टी कृषी विभाग अलर्ट

संबंधित बातम्या

महाराष्ट्र

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

by गणेश सावंत
March 20, 2026
महाराष्ट्र

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

by गणेश सावंत
March 20, 2026
बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
Next Post
शेतकर्‍यांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी आष्टी कृषी विभाग अलर्ट

शेतकर्‍यांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी आष्टी कृषी विभाग अलर्ट

ताज्या बातम्या

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 20, 2026

मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

March 20, 2026

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
  • मोठी बातमी -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?