• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पाच संघटनेचा ‘जन-आक्रोश’ मोर्चा वडवणी तहसीलवर धडकला

by Beed Reporter
June 12, 2023
Reading Time: 1 min read
0
पाच संघटनेचा ‘जन-आक्रोश’ मोर्चा वडवणी तहसीलवर धडकला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नांदेड,लातुर आणि मुंबई येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षेची केली मागणी
वडवणी (रिपोर्टर):- नांदेड लातूर मुंबई जिल्ह्यात झालेल्या दलित अत्याचार घटनेतील आरोपींना शिक्षा ची फाशी व्हावी यासह अन्य मागण्यासाठी आंबेडकरी सम विचाराच्या पाच संघटनेचा विराट मोर्चा आज वडवणी तहसिलवर धडकला आहे.

वडवणी तहसिल कार्यालयावर बहुजन विकास मोर्चा, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, डिपीआय, स्मृतिशेष गौत्तमदादा भालेराव मित्र मंडळ यांच्या वतीने आज जन-आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील आंदोलन हे डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून विराट रँली काढत घोषणा देण्यात आल्या आहेत.तर वडवणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नांदेड,लातुर आणि मुंबई येथे झालेल्या दलित हत्याचा माईंड मास्टरचा तपास करावा, तिन्ही घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी म्हणुन सरकारने विशेष आणि तज्ञ वकिलाची नेमणूक करावी, खून प्रकरणातील तिन्ही मयत कुंटुबाना 50 लाखाची राज्य सरकारने मदत करुन एकाला शासकिय सेवेत दाखल करुन घ्यावे, सदरील प्रकरणात स्थानिक पोलीसाची व मिलीभगत राजकिय पुढारी यांचा तपास करुन आरोपीला मदत करणाऱ्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाचा तपास सीबीआय / सीआयडी मार्फत करावा, सदरील प्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, मयत कुंटुबियांना पोलीस संरक्षण द्यावे, अट्रोसिटी अँक्ट गुन्ह्याची कडक अंमलबाजवणी करुन आरोपीना किमान एक वर्ष तरी जामिन नामंजूर व्हावा असा  कायदा करावा यासह अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. तर या विरोट मोर्चाला गोर सेना, अखिल भारतीय किसान सभा,समयक जनता पार्टीने पाठिंबा देत अत्याचार घटनेतील आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी करत पठिंबा दिला आहे. यावेळी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे,जेष्ठ नेते भिमराव उजगरे,सुभाष साळवे, नवनाथ धाईजे,अण्णासाहेब मस्के, अमोल शेरकर,नवनाथ धाईजे, बाबासाहेब वाघमारे,अकबर पठाण, अविनाश झोडगे, विलास कारके, बाबासाहेब साळवे, जगदिश फरताडे, संजय पवार,अप्पासाहेब राठोड, चरणराज वाघमारे, अश्विनकुमार डावरे,महादेव आवाड, अरुण आवाड, अमोल पौळ, रमेश गवळी, तुकाराम गवळी, लक्ष्मण कसबे, अज्रुन पायके, आकाश पाटोळे, राहुल तांगडे, दशरथ कुचेकर, शिवाजी झोडगे, असलम शेख, महारुद्र मुंडे, विजय मुजमुले, विश्वनाथ उजगरे, विनोद काकडे, संजय डोंगरे, सुंदर चव्हाण, बिभीषण डोंगरे, धनराज खळगे, विनोद काकडे, एजाज शेख, महिंद्रा सोनवणे, आमिर शेख, नाजिम पठान,आमेर शेख, आजीम पठन, मुजाहिद शेख, वाजिब कुरेशी यांच्यासह आंबेडकरी समविचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी हजाराच्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

खा. पवार, संजय राऊत यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक

Next Post

पाडळसिंगी तेे लोखंडी सावरगाव रस्त्याचे काम तात्काळ करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांचे आंदोलन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
पाडळसिंगी तेे लोखंडी सावरगाव रस्त्याचे काम तात्काळ करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांचे आंदोलन

पाडळसिंगी तेे लोखंडी सावरगाव रस्त्याचे काम तात्काळ करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांचे आंदोलन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?