• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

खा. पवार, संजय राऊत यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक

by Beed Reporter
June 12, 2023
Reading Time: 1 min read
0
खा. पवार, संजय राऊत यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी आक्रमक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
काँग्रेस, उद्धव बाळासाहेब शिवसेनेचाही सहभाग
बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार व खा. संजय राऊत यांना धमक्या देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. गळ्यात काळे गमजे घालून हा मोर्चा काढण्यात आला होता. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेसह काँग्रेसचे नेते यांचाही सहभाग होता.

‘तुमचा दाभोळकर करू’, असे म्हणत सोशल मिडियाद्वारे खा. शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर सेनेचे खासदार संजय राऊत यांनाही धमकी दिली होती. नेत्यांना धमक्या देणे म्हणजे कायदा व सुव्यवस्था बासनात गुंडाळली आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित करत धमकीच्या निषेधार्थ आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा (पान 7 वर)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता. कार्यकर्त्यांनी गळ्यात काळे गमजे घालून मोर्चात सहभाग नोंदवला होता. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. विक्रम काळे, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. सिराज देशमुख, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी अ. सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, प्रा. सुशिलाताई मोराळे, माजी आ. राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, अ‍ॅड. हेमाताई पिंपळे, कमलताई निंबाळकर, बाळा बांगर, कल्याण आखाडे, के.के.वडमारे यांच्यासह महाआघाडीचे नेते-कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

तेव्हा समर्थकांना आवरणं
अवघड जाईल -संदीप क्षीरसागर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासह ठाकरे सेनेचे खा. संजय राऊत यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. ही घटना संतापजनक आहे. आज कार्यकर्त्याला आणि समर्थकाला आवरता आले, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई तात्काळ झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार घडला तर कार्यकर्त्यांसह समर्थकांना आवरणे मुश्किल होईल. हे शासन-प्रशासन व्यवस्थेने लक्षात घ्यावे, असे आ. संदीप क्षीरसागर म्हणाले.

आज मूकमोर्चा उद्या ठोक मोर्चा काढू -अनिल जगताप
खा. पवार साहेब यांच्यासह खा. संजय राऊत यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. धमक्या काय देतात, आम्हाला समोरासमोर बोलवा, आम्ही तेथे येऊ, असे बोलत आज आम्ही याबाबत निषेध करण्यासाठी मूकमोर्चा काढलाय, वेळीच दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर ठोकमोर्चा काढू. असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी प्रशासनाला दिला.

…तर परिणामाला सामोरे जा -अमरसिंह पंडित
राष्ट्रादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार साहेब व ठाकरे सेनेचे खासदार संजय ररूत यांना ट्विटरद्वारे आणि फोनद्वारे थेट जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ही गंभीर बाब आहे, धमक्या देणारे कोण आहेत? हे सर्वांना माहित आहे, त्या धमक्या देणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, कारवाई झाली नाही तर जे काही पडसाद आणि परिणाम उमटतील त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसह प्रशासनाची असेल, असा इशारा माजी आ. अमरसिंह पंडित यांनी या वेळी दिला.

Previous Post

वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत

Next Post

पाच संघटनेचा ‘जन-आक्रोश’ मोर्चा वडवणी तहसीलवर धडकला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
पाच संघटनेचा ‘जन-आक्रोश’ मोर्चा वडवणी तहसीलवर धडकला

पाच संघटनेचा ‘जन-आक्रोश’ मोर्चा वडवणी तहसीलवर धडकला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?