एलसीबीची कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे अटकेत
बीड (रिपोर्टर ) रेथून शासकीर रेशनिंग तांदूळ ट्रकमध्रे भरून तो मुंबई रेथे काळ्रा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार्रा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्रा पोलिसांनी नगर- जामखेड रोडवरील बंद टोलनाक्राजवळ पकडले. त्रांच्राकडून सहा लाख 45 हजार रूपरे किमतीच्रा 600 तांदळाच्रा गोण्रा, दोन मोबाईल, 14 टारर ट्रक असा एकुण 56 लाख 65 हजार रूपरे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्रात आला आहे.
रा प्रकरणी चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्रात गुन्हा दाखल करण्रात आला आहे. कृष्णा गोविंद ढाकणे (वर 31), विवेक रामभाऊ ढाकणे (वर 19, दोघे रा. धनगरवाडी, दोहीठाण, ता. आष्टी, जि. बीड), प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला (दोघे रा. वंजारगल्ली, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्रांची नावे आहेत. ट्रक सोबत पकडलेल्रा कृष्णा ढाकणे व विवेक ढाकणे रांना अटक करण्रात आली आहे. बीड रेथील प्रकाशजी तोतला हा त्राच्रा हस्तकामार्फत बीड रेथुन मुंबईला एका 14 टारर ट्रकमधुन रेशनिंगचा तांदुळ काळ्रा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्रा पोलिसांना मिळाली होती. त्रानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला रांच्रा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर रांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, सचिन आडबल रांना कारवाई करण्राबाबत आदेश दिले.
पथकाने लागलीच नगर- जामखेड रोडने जावुन कॅन्टोन्मेंटचा बंद पडलेला टोलनाका रेथे मंगळवारी (दि. 27) दुपारी सापळा लावला असता संशरीत ट्रक रेताच पोलिसांनी थांबवली.
ट्रकमध्रे कृष्णा गोविंद ढाकणे व विवेक रामभाऊ ढाकणे मिळून आली. ट्रकची पंचासमक्ष पहाणी केली असता त्रामध्रे तांदळाच्रा गोण्रा भरलेल्रा दिसल्रा. तांदळाच्रा गोण्राबाबत विचारपुस करता त्रांनी सदर माल हा प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला रांच्रा मालकीचा असुन बीड एमआरडीसी रेथील महेश गृहउद्योग रेथील पत्र्राचे शेडमधुन शासकीर स्वस्त धान्र वितरण रोजनेतील 50 किलो वजनाच्रा 600 गोण्रा तांदुळ दुसर्रा इतर गोण्रामध्रे पलटी मारून विना परवाना बेकारदेशिररित्रा जवळ बाळगुन काळ्रा बाजारात मुंबई रेथे विक्री करीता घेवुन जात असल्राची कबुली दिल्राने दोघांना मुद्देमालासह ताब्रात घेतले.