वडवणी(रिपोर्टर): गेल्रा वर्षी पुसरा नदीवरील पूल पुराच्रा पाण्रात वाहून गेला होता. गेल्रा एक वर्षापासून नवीन ब्रीज पुल करण्राची मागणी सातत्राने केली जात आहे. मात्र राकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रा दुर्लक्षामुळे गुरुवार रात्री झालेल्रा जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि राहिलेला पुल पुरात वाहून गेला आणि डोक्राइतका मोठा खड्डा पडला आहे. पूलावरुन पाणी वाहत असल्राने खड्डराचा अंदाज आला नाही खड्ड्यात दुचाकीचे चाक जाऊन दुचाकी वाहुन गेल्राची घटना काल मध्ररात्री 2 वाजण्राच्रा सुमारास घडली आहे. सुदैवाने रा मध्रे कोणीही जिवितहानी झाली् नाही. दुचाकीवरील इसमाने झाडाच्रा साहाय्राने पुराच्रा पाण्राबाहेर आले आहेत.
राबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्रातील पुसरा रेथील नदीला रात्री झालेल्रा जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता. रा पुरात गावानजीक असलेल्रा नदीवरील अर्धा पूल वाहून गेला. राच दरम्रान शुक्रवार दिनांक 17 जुन मध्ररात्री 2 च्रा सुमारास वडवणी कडून चिंचाळा गावाकडे निघालेले हारुण सलीम कुरेशी वर ( 42 ) हे आपली दुचाकी बजाज सिटी हंड्रेड क्र. चक.22.ग.4185 दुचाकी घेऊन पुसरा नदीवर आले व पुलावरून पाणी वाहत असल्राने पूल वाहुन गेल्राचा अंदाज न आल्राने पुलावरील 10 फूट मोठ्या खड्ड्यात दुचाकीचे चाक जाऊन दुचाकी पुरात वाहून गेल्राची घटना मध्ररात्री 2 वाजता पुसरा रेथे घडली आहे. रा घटनेमध्रे हारुण सलीम कुरेशी हे दुचाकी सोडून झाडाच्रा साहाय्राने बाहेर निघाल्राने सुदैवाने जिवितहानी टळली आहे. मात्र मुक्कामार लागला आहे. पुसरा रेथील नदीवरील पूल ऐकाद्याचा जिव गेल्रावर उभरणार आहात का? जीव गेल्रावरच प्राशासनाला जाग रेईल का? असा संतप्त प्रतिक्रिरा पुसरा, तिगाव , चिंचाळा गावातील नागरिकांतून उमटल्रा आहेत.