• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडच्या ऊसतोड मजुरांचे कोल्हापुरात 1900 शाळाबाह्य मुले

by Beed Reporter
August 19, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या ऊसतोड मजुरांचे कोल्हापुरात 1900 शाळाबाह्य मुले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


अवणी संस्थेचा सर्वे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी करणार प्रयत्न


बीड(रिपोर्टर): ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची कायम ओळख आहे. मात्र यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे होत आहे. शासन काखान्यावर साखर शाळा सुरू करतात, मात्र ऊस तोडणारे मजूर हे त्या शाळेपासून 15 ते 20 कि.मी. लांब असतात. त्यामुळे त्यांची मुले तिथे शिकवली जात नाहीत. कोल्हापूरच्या अवणी संस्थेने नऊ कारखान्यांवर केलेल्या सर्वेनुसार बीड जिल्ह्यातील 1900 शाळााबह्य मुले आढळून आले आहेत. हा सर्वे केवळ त्यांनी कारखाना परिसरात केला. प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी असणार असल्याचे अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी बीडमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
या पत्रकार परिेदेला अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले, महिला उद्योग कमगार संघटनेच्या मनिषा तोकले, छत्रपती राजर्षि शाहू महाराज प्रतिष्ठाणचे तत्वशील कांबळे उपस्थित होते. बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरीत होत आहेत. आपल्याच महाराष्ट्रात स्थलांतर होणार्‍या ऊसतोड मजुरांच्या पाल्याला शिक्षण मिळत नाही. तर महाराष्ट्राबाहेर जाणार्‍या ऊसतोड मजुरांच्या शिक्षणावर न बोललेलच बरं, कारण मराठी शाळा तिथे असण्याचा प्रश्नच नाही. कोल्हापुरात अवणी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी नऊ कारखान्यांच्या परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत सर्वे केला. त्यांना तब्बल 1900 मुले हे शाळेबाहेर असल्याचे आढळून आले. त्यांनी प्रत्येक मुलाचे नाव, गाव, पत्ते घेऊन आज बीडमध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या 1900 मुलांना बीडमध्येच शिक्षण मिळावे, अशी मागणी केली. त्यासाठी बीहमध्ये सुरू असलेल्या संत भगवानबाबा वस्तीगृहात या विद्यार्थ्यांना प्रवेा मिळावा, अशी मागणी केली. बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रत्येकी दोन संत भगवानबाबा वस्तीगृह उभारण्यात आले आहेत. हे वस्तीगृह केवळ ऊसतोड मजुरांच्या मुलांचे वस्तीगृह आहेत. पाचवी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो तर पहिली ते चौथीपर्यंत प्रत्येक गावात हंगामी वस्तीगृह शासन सुरू करत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना येथेच शिक्षण मिळावे यासाठी महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या मनिषा तोकले, छत्रपती राजर्षि शाहू महाराज प्रतिष्ठाणचे तत्वशील कांबळे हे प्रयत्न करणार आहेत.

Previous Post

शेतकर्‍यांची ऑपरेटरकडून अडवणूक तहसीलदारांनी कारवाई करावी

Next Post

धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

धनंजय मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?