• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडमधली सभा उत्तर सभा नसून उत्तरदायित्व सभा- देवानेच आशीर्वाद दिला -धनंजय मुंडे

by Beed Reporter
August 25, 2023
Reading Time: 1 min read
0
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

औरंगाबाद (रिपोर्टर): बीडमधील सभा ही उत्तर सभा नसून ती उत्तरदायित्व सभा असल्याचे सांगत मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात पाण्याची टंचाई भासणार आहे, त्याबाबत महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगून शरद पवार यांनी केलेल्या अजित पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याबाबत बोलताना मुंडे यांनी देवाने आशीर्वाद दिल्याची प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे हे औरंगाबाद येथे बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा

आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत नेमकं सत्य काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता धनंजय मुंडे म्हणाले, माध्यमांना याबाबत जिथपर्यंतची माहिती आहे तिथपर्यंत ते सत्य आहे. ते काही डावलण्याला अर्थ नाही. लोकशाहीत कुणी वेगळा विचार केला म्हणजे पक्ष फुटला नाही, असं शरद पवार म्हणत असल्याचं मी ऐकलं.

शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टीने इतकाच निघतो की, पक्षातील बहुतांश लोकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेला आशीर्वाद द्यावा असं आम्ही गेली अनेक दिवस म्हणत होतो. तो आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा देवाकडून मिळाला आहे. याचा अर्थ मी एवढाच काढतो, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेलं वक्तव्य आशीर्वाद आहे की राजकीय खेळी? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. दुष्काळावर बोलताना धनंजय मुंडे

म्हणाले, दुष्काळाची दाहकता सर्वांना लक्षात येत आहे. मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने पीकं करपून चालली आहेत.
उद्या पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. या सर्व बाबींवर हे सरकार अतिशय गंभीर आहे. मी कृषीमंत्री म्हणून, अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री दुष्काळावरील या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली. बीडमधल्या सभेबाबत बोलताना मुंडेंनी ही उत्तर सभा नसून उत्तरदायित्व सभा असल्याचे म्हटले.

Previous Post

दर्गाहला आणून पत्नीचा केला खून

Next Post

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

ताज्या बातम्या

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक
  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?