बीड (रिपोर्टर)- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर देवदर्शनासाठी उद्या आणि परवा येणार होते, त्यांच्या दौर्याचा अधिकृत कार्यकम राजभवनातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काल रात्री उशीरा राज्यपालांचा नियोजीत 23 आणि 24 चा बीड जिल्हा दौरा रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला पोहचलेले आहेत.