Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडकामगार संपात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांचा सहभाग

कामगार संपात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांचा सहभाग

कामगार संपात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांचा सहभाग
बीड : रिपोर्टर
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला. या संपात बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करत सहभाग नोंदवला. या वेळी विपीन गिरी, गोविंद कुरकुटे, अश्‍विनी बांगर, राजश्री रोकडे, मिनाक्षी सदाफुले, रामू बोजा, शाम गुजर, बाळू कवडे, कविता झणझणे, प्रमोद सदाफुले, प्रमोद ससाणे, भागवत गमे सतिष ढोकणे यांनी सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन केले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!