• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व सहकारी यांच्या स्मारकाचे कॉ.सिताराम येचुरी च्या हस्ते लोकार्पण

by Beed Reporter
September 25, 2023
Reading Time: 1 min read
0
कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व सहकारी यांच्या स्मारकाचे कॉ.सिताराम येचुरी च्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड जिल्ह्याचे मुक्तीसंग्रामातील योगदान होणार आजरामर


बीड (रिपोर्टर)- मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीड जिल्ह्याचे योगदान अधोरेखित करण्यासारखे असून या सर्व संग्रामात डाव्या विचाराचे प्रमुख शिलेदार असलेले स्वातंत्र्यसेनानी तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे व त्यांच्या सर्व साथीदा-याचे योगदान अमूल्य असून ते कायमस्वरूपी स्मरणात रहावे व शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्‍नावर संघर्ष करण्यासाठी ऊर्जा मिळावी या उद्देशाने त्यांचे भव्य स्मारक स्मारक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या जन्मभूमी मोहा येथे उभारण्यात आले असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.


बीड जिल्ह्यातील मुक्तीसंग्रामातील लढ्यात योगदान देणारे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, यासाठी आज शहरातील विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉ. अजय बुरांडे, दत्ता डाके, कॉ. मोहन जाधव यांनी माध्यमाशी संवाद साधला. मराठवाडा – गोवा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह नामविस्ताराचा लढा लढणारे, आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत त्याग, तत्व, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने जीवन जगत ज्यांनी सत्तेच्या वाटेने जायचे नाकारून समाजातील सर्वहारा वर्गासाठी सर्वस्व अर्पण (पान 7 वर)
केले, शिक्षण आणि सामाजिक एकोप्याशिवाय समाजाची उन्नती नाही हे जाणून, मोहा सारख्या दुर्गम भागात महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि एक गाव एक पाणवठ्यातून समतेचा पाया घातला असे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे व त्यांच्या सहकार्‍यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. । ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या जन्मगावी मोहा ता. परळी येथे संपन्न होत आहे.


कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे आणि त्याच्या सहकारी यांच्या जीवनकार्याला अजरामर करणार्‍या स्मारकाचे भव्यदिव्य लोकार्पण माकप चे राष्ट्रीय महासचिव कॉ. सिताराम येचुरी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी किसान सभेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे, भाकपा (मा) पक्षाचे राज्य सचिव कॉ. डॉ. उदय नारकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देशातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या सिट् चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड हे असणार आहेत. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील बीड जिल्ह्याचे योगदान नव्या पिढीला समजावे यासाठी आणि उपेक्षितांच्या प्रश्‍नांसाठी सुरू असलेल्या लढ्याला व चळवळीला नवी ऊर्जा देण्याचे काम हे स्मारक करेल. या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माकप राज्य कमिटी सदस्य, कॉ. पी. एस. घाडगे माकप बीड जिल्हा सचिव अ‍ॅड. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके कॉ. मोहन जाधव यांच्या सह सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकरकमीकर्ज परतफेड योजना800 कोटीची आहे थकबाकी

Next Post

करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास

करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?