• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास

by Beed Reporter
September 26, 2023
Reading Time: 1 min read
0
करचुंडीच्या शेतात गांज्याची झाडे पोलिसांना उपटायला लागले दहा तास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

16 लाखपेक्षा जास्त किंमतीचे तब्बल 671 झाडे जप्त, तीन शेतकरी अटक, एक फरार

नेकनूर (रिपोर्टर)- नापिकीने आणि सातत्याने पडत असलेल्या दुष्काळाने पिचलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कायदा हातात घेत धक्कादायक तंत्राचा वापर करत असल्याचे उघड होत असून नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या करचुंडी गावच्या शेतात तब्बल 671 गांज्याची झाडे आढळून आली. नेकनूर पोलिसांसह आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या पथकाने तब्बल 10 तास शेतात गांज्याची झाडे उपटून जप्त केली. या झाडांची बाजारात किंमत 16 लाख 54 हजार 600 रुपये एवढी असून या प्रकरणात तीन शेतकर्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एक शेतकरी फरार असल्याचे सांगण्यात येते.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या करचुंडी येथील  काही शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांज्याच्या झाडांची लागवड केल्याची माहिती नेकनूर पोलिसांना झाली. या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक आणि आयपीएस अधिकारी पंकजकुमावत यांना देण्यात आल्यानंतर नेकनूर पोलीस व कुमावत यांच्या पथकाने संयुक्तपणे करचुंडी गावच्या संबंधित शेतात दुपारी एक वाजता छापा मारला. तेव्हा येथील शेतकरी बाळासाहेब देवराव शिंदे यांच्या शेतात एकूण 332 गांज्याची झाडे मिळून आली तर बंकट कल्याण शिंदे यांच्या शेतामध्ये सात, दिगांबर आश्रुबा शिंदे यांच्या शेतात 211, कुंडलिक निवृत्ती आमटे यांच्या शेतात 121 गांज्याची झाडे आढळून आली.  सदरची झाडे उपटण्यासाठी पोलिसांना तब्बल आठ ते दहा तास लागले. दुपारी एक वाजता ही कारवाई सुरू झाली होती. ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली. या झाडांची किंमत 16 लाख 54 हजार 600 रुपये एवढी असून पोलिसांनी ही कारवाई करण्यासाठी मोठी कुमक करचुंडीच्या शेतात मागवली होती. सातत्याने दुष्काळी स्थिती आणि नापिकी याला सामोरे जाताना काही शेतकरी कायदा हातात घेत गांज्याच्या झाडांची लागवड करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच मोठी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी शेतकरी बाळासाहेब शिंदे, बंकट शिंदे, दिगांबर शिंदे यांना अटक करण्यात आली असून कुंडलिक आमटे हा शेतकरी फरार असल्याचे सांगण्यात येते. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील, पो.उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पोलीस कर्मचारी प्रशांत क्षीरसागर, बाळासाहेब ढाकणे, विशाल क्षिरसागर, गिते, शेख शमीम पाशा, दत्ता बळवंत, संतोष राऊत, बाळासाहेब डोंगरे, गोविंद राख, मुकुंद ढाकणे, पुंडगे, शेळके, होमगार्ड मुन्तजीर आत्तार, खंदारे, उबाळे यांनी केली. या प्रकरणी पो.उपनिरीक्षक अजय पानपाटील यांच्या फिर्यादीवरून या चारही शेतकर्‍यांविरोधात गु.र.नं. 291/2023  कलम 20 एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Previous Post

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे व सहकारी यांच्या स्मारकाचे कॉ.सिताराम येचुरी च्या हस्ते लोकार्पण

Next Post

परळीत बौद्धजन संघर्ष समितीचा खाजगीकरण निषेधार्थ आक्रोश मोर्चा

संबंधित बातम्या

क्राईम

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post
परळीत बौद्धजन संघर्ष समितीचा खाजगीकरण निषेधार्थ आक्रोश मोर्चा

परळीत बौद्धजन संघर्ष समितीचा खाजगीकरण निषेधार्थ आक्रोश मोर्चा

ताज्या बातम्या

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक
  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?