• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

आरक्षण द्या..तुम्ही आरक्षण द्या..शिंदे सरकार आरक्षण द्या..

by Beed Reporter
October 17, 2023
Reading Time: 1 min read
0
आरक्षण द्या..तुम्ही आरक्षण द्या..शिंदे सरकार आरक्षण द्या..
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


माजलगावात वारकर्‍यांचा तहसिलवर दिंडी मोर्चा
माजलगाव, रिपोर्टर : करीतो वंदन जरांगे पाटलांना…असे अभंग व मराठा आरक्षण संदर्भात घोषणा देत टाळ मृदंगांच्या गजरात शहरातुन वारकरी सांप्रदायाच्या वतीने तहसिल कार्यालयावर दिंडी मोर्चा आज दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी काढण्यात आला.


मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येथील सकल मराठा वारकरी सांप्रदयाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आरक्षण द्या..तुम्ही आरक्षण द्या..शिंदे सरकार आरक्षण द्या, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा मराठा आरक्षण संदर्भात विवीध घोषणा व भजन, गायन, भारूड सादर करत हा दिंडी मोर्चा शहरातील हनुमान चौक मार्गे संभाजी महाराज चौक व तहसिल कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन तहसिल प्रशासनास देण्यात आले. मोर्चामध्ये सर्जेराव महाराज काशिद, महारूद्र महाराज पवार, गोपाळ महाराज नरके, दिगंबर घाडगे, कालिदास महाराज नाईकनवरे, विजय महाराज बादाडे, नवनाथ महाराज शेंडगे, सुभाष महाराज होगे यांचेसह वारकरी सहभागी झाले होते.

दिंडी मोर्चाने वेधले लक्ष
एरव्ही विवीध सांप्रदायिक कार्यक्रमांसाठी दिंडी निघते परंतु पहिल्यांदाच मराठा आरक्षण प्रश्नावर दिंडी मोर्चा येथील सर्व सकल मराठा वारकरी सांप्रदयाच्या वतीने काढण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी सांगीतले. दरम्यान या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधले.

Previous Post

केज तहसीलवर रिपाइंचा जबरदस्त मोर्चा; मोर्चाने शहर दणाणले; गायरान जमीनी नियमाकुल करण्याची मागणी

Next Post

मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
मी भाजपाची सच्ची कार्यकर्ता, पक्षादेश आणि प्रोटोकॉल पाळते -पंकजा मुंडे

मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!
  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?