• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बंडखोर मंत्री,आमदारा विरोधात वडवणीतील शिवसैनिक रस्त्यावर !

by Beed Reporter
June 27, 2022
Reading Time: 1 min read
0
बंडखोर मंत्री,आमदारा विरोधात वडवणीतील शिवसैनिक रस्त्यावर !
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर):- शिवसेना पक्षातील प्रमुख नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे सह अन्य मंत्री व तब्बल 40 पेक्षा आमदारांनी केलेल्या बंडाच्या विरोधात वडवणी येथील शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे.

वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने आज सकाळी 10 वाजता शहराचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणि बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे सह अन्य मंत्री आणि आमदारांचा जाहिर निषेध करण्यात आला यावेळी जय भवनी जय शिवाजी, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजयी असो,उध्दव ठाकरे साहेब तुम आगे बडो,हम तुम्हारे साथ है!,पाऊस पडला गारांचा बंडखोर मंत्र्यासह आमदार….चे यासह अन्य घोषणा देण्यात आल्या आहेत.तर बंडखोरी करणाऱ्याला आता शिवसेना माफ करणार नाही तर ज्यांना शाखाध्यक्ष, नगरसेवक, आमदार आणि मंत्री केले आशा लोकांनी पदाच्या आणि ईडी कार्यवाहीच्या भितीपोटी बंड केले आहे.बंडखोरांची लायकी नसताना शिवसेना आणि ठाकरे परिवारावर आरोप केले,त्यांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहेत.हि सर्व कयामत सुरज आणि गुहाहटी मध्ये बसून केली आहे.यामुळे अशा भित्र्या मंत्र्यांना शिवसेना कदापी हि माफ करणार नसून सामान्यांतील सामान्य कार्यकर्ता शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि भविष्यात देखील राहणार आहे.त्यामुळे बंडखोरांनी राजीनामे द्यावेत आणि खुशाल जिकड जायचे आहे तिकडे जावे अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडत या भूमिकेचा जाहिर निषेध व्यक्त केला असून या निषेधात शिवसेनेचे वडवणी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यावर नवा विचार तयार होतो – छत्रपती संभाजी महाराज

Next Post

परळीत शिवसैनिकांनी निदर्शने करत रोष व्यक्त केला

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
परळीत शिवसैनिकांनी निदर्शने करत रोष व्यक्त केला

परळीत शिवसैनिकांनी निदर्शने करत रोष व्यक्त केला

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?