• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

चकलांबा पोलीसाच्या नाकावर टिच्चून राक्षणभूवन गोदापात्रातून वाळू उपसा, महसूल, बीड पोलिसांच्या छाप्यात आठ टॅक्टरसह सात केन्या जप्त

by Beed Reporter
June 28, 2022
Reading Time: 1 min read
0
चकलांबा पोलीसाच्या नाकावर टिच्चून राक्षणभूवन गोदापात्रातून वाळू उपसा, महसूल, बीड पोलिसांच्या छाप्यात आठ टॅक्टरसह सात केन्या जप्त
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड/गेवराई (रिपोर्टर)ः- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसभूवन येथील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. स्थानीक पोलीसांना याची माहिती असतांनाही याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जात आहे. स्थानीक नागरीकांनी याबाबत एसपीकडे तक्रार दिल्यानंतर आज सकाळी गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे,पिएसआय संजय तुपे यांनी गोदापात्रात छापा टाकून अवैध वाळूसह आठ टॅक्टर आणि सात केन्या जप्त करुन चकलांबा पोलीसांची हप्तेखोरी उघड केली आहे. बीडवरुन जाणार्‍या पोलीसांना राक्षसभूवनमध्ये गोदापात्रातून उपसणार अवैध वाळू साठा आणि टॅक्टर दिसतात मात्र स्थानीक पोलीसांना ते का दिसत नाही असा सवाल पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केलेल्या नागरीकांनी केले आहे.

राक्षसभूवन येथील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे चकलांबा पोलीस दुर्लक्ष करत असल्याने राजरोजपणे हा वाळू उपसा सुरू होता. याबाबत स्थानीक नागरीकांनी चकलांबा पोलीसांना माहिती दिल्यानंतर माहिती देणार्‍यांचेच नावे वाळू माफीयांपर्यंत पोहचतात आणि ते माफीया स्थानीकांना दमदाटी करतात. त्यामुळे येथील काही नागरीकांनी पोलीस अधिक्षकांकडेच राक्षसभूवन येथील गोदापात्रातून अवैधरित्या रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याची महिती दिली होती. त्यानंतर एसपींनी आदेश दिल्यानंतर पिएसआय संजय तुपे अणि गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे,मंडळाधिकारी पखाले, तलाटी वाटोरे, टकले, शिंदे यांच्यासह पोलीस फौजफाटा घेवून तहसीलदारांनी राक्षसभूवनच्या गोदापात्रात सकाळी अकरा वाजता छापा मारला. त्यावेळी केनीच्या साह्याने वाळू उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरतांना पोलीसांनी आठ ट्रॅक्टर आणि सात केन्या जप्त करुन चकलांबा पोलीस ठाण्यात लावल्या. त्यांच्यावर रितसर कारवाई करणे सुरू आहे. या कारवाई नंतर चकलांबा पोलीसांची हप्ते खोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Previous Post

अग्निपथ कंत्राटी फौजी भरती रद्द करा; वडवणी तहसिल समोर राष्ट्रीर काँग्रेस पार्टीचे निदर्शने

Next Post

लोकसंख्या, मतदारांच्या आकडेवारीत तफावत

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
ओबीसी आरक्षणाविना न.प.ची हलगी शेकली, शिट्टी वाजली, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूरचे न.प.प्रभागांचे आरक्षण घोषीत

लोकसंख्या, मतदारांच्या आकडेवारीत तफावत

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?