• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

लोकसंख्या, मतदारांच्या आकडेवारीत तफावत

by Beed Reporter
June 28, 2022
Reading Time: 1 min read
0
ओबीसी आरक्षणाविना न.प.ची हलगी शेकली, शिट्टी वाजली, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूरचे न.प.प्रभागांचे आरक्षण घोषीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मतदारांसह भावी नगरसेवक गोंधळले

बीड (रिपोर्टर): नगर पालिका प्रशासनाने मतदार यादी प्रसिद्ध केली, या यादीमध्ये अनेक चुका झाल्या असून एकाच कुटुंबातल्या काही सदस्यांची नावे एका वार्डात तर काही सदस्यांची नावे दुसर्‍या वार्डात टाकण्यात आली आहेत. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काही वार्डात लोकसंख्या कमी मात्र मतदारांची संख्या जास्त दाखवण्यात आली आहे. या प्रकारामुळे मतदारासह भावी नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत. या सर्व चुकाबाबत आक्षेप नोंदवण्याची तारीख नगर पालिकेने जाहीर केलेली आहे. या आक्षेपात किती तक्रारी दुरूस्त होतात याकडे लक्ष लागून आहे.

नगर पालिका प्रशासनाच्या निवडणूका येत्या काही दिवसांवर घेण्यात येणार असल्याने मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. बीड शहरामध्ये एकूण 26 प्रभाग आहेत. मतदार याद्यामध्ये अनंत चुका असल्याचे दिसून आले. एकाच कुटुबातील अनेक मतदारांची नावे एका वार्डात तर काहींची नावे दुसर्‍या वार्डात, त्याच बरोबर एका वार्डातील रहिवाशांची नावे दुसर्‍या वार्डात समाविष्ट करण्यात आली आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लोकसंख्या आणि मतदार या आकड्यामध्ये  मोठी तफावत आहे. प्रभाग क्र. 5, 6 आणि 8 यात लोकसंख्या कमी आणि मतदारांची संख्या जास्त आली याबाबत नगर पालिकेचे सिओ ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 2011 च्या लोकसंख्येनुसार मतदार यादी तयार करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या प्रकारामुळे मतदारासह भावी नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत.

प्रभाग  क्र. लोकसंख्या  मतदार

1      7654              3843
2     8438              5023
3     7242                 5951
4     7443                  6830
5    7186                 8111
6     8198              9609
7    8319              6193
8    7563            8511
9     8296             6579
10   8228           5410

11  8367          5440
12  8436           6828
13  8446         7095
14   8298        6154
15   7239         6665
16  8172         4184
17  8268         6987
18   8166        7430
19   7273       7477
20   7263       5565
21   7385       4359
22   7142        3363
23   7348      6068
24  7198         5167
25   7260       3259
26  7702      4590

Previous Post

चकलांबा पोलीसाच्या नाकावर टिच्चून राक्षणभूवन गोदापात्रातून वाळू उपसा, महसूल, बीड पोलिसांच्या छाप्यात आठ टॅक्टरसह सात केन्या जप्त

Next Post

प्रखर- प्रादेशीक पक्ष संपवण्याचे षडयंत्र

संबंधित बातम्या

बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
प्रखर- प्रादेशीक पक्ष संपवण्याचे षडयंत्र

प्रखर- प्रादेशीक पक्ष संपवण्याचे षडयंत्र

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?