• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

वडवणीच्या तरुणाचा ’पाचोड’ जवळ तर  बाहेगव्हाणच्या तरुणाचा ’वडवणी’ नजीक अपघात

by गणेश सावंत
December 3, 2023
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

उपचारा दरम्यान दोघांचा हि दुर्दैवी मृत्यू

वडवणी (रिपोर्टर):- घरची अंत्यत हालाखीची परस्थिती असणाऱ्या दोन विवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये वडवणी शहरातील 30 वर्षीय तर बाहेगव्हाण येथील 36 वर्षीय तरुणाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


    वडवणी शहरातील रहिवाशी आणि मसनजोगी समाजातील असणारा तरुण शिवाजी कोचांअण्णा शेनुरे ( वय-30 वर्ष ) हा तरुण भंगारचा व्यवसाय करुन उपजिविका भागवत होता. पत्नीला मानसिक आजार जडल्याने तिला दोन दिवसांपुर्वी जालना येथील रुग्णालयात उपचार घेऊन माहेरी अंबड याठिकाणी सोडले.काल सकाळीच अंबड येथून बदलापूर मार्गे दुचाकी स्लेंडर गाडीवरुन (एमएच – 20 डिजे 5850) वडवणीकडे येत आसताना काल दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पाचोडच्या अलीकडे अंदाजे 9 किलो मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या दुचाकीची (गाडी नंबर उपलब्ध झाला नाही) धडक बसली आणि यामध्ये शिवाजी कोचांअण्णा शेनुरे हा तरुण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले आसता लवकर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. शिवाजी शेनुरे याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलं व दोन मुली असून आज दुपार नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरी घटना बाहेगव्हाण येथील रहिवाशी असणारा 36 वर्षीय तरुण लायक इस्माईल शेख हा स्व;ताच्या दुचाकीवरुन वडवणीकडे येत आसताना तेलगांव रोडवरील शहरा नजीक थ्री स्टार हाँटेल जवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये लायक शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून डोक्याला आणि मेंदूला इजा झाली असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरातील खाजगी सिटी केअर हाँस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते. मेंदूचे देखील आँपरेशन झाले होते. परंतु घरची परस्थिती अंत्यत नाजूक असल्याने घरच्या मंडळीनी व नातेवाईकांनी लायक शेख यांना बीड येथील शासकिय दवाखान्यात उपचारासाठी आणले होते. परंतु उपचाराला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने लायक शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  रात्री अकरा वाजता दफणविधी करण्यात आला आहे. यांच्या पश्‍चात आई-वडिल, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.तर हा अपघात दि.23 नोंव्हेबर रोजी झाला होता.या दोन्ही अपघातात तरुण पोरांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याने वडवणी शहरासह तालुक्यात हाळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दुकानदारांनो मराठीतून पाट्या लावा मनसेचे आवाहन

Next Post

4 राज्यांच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा’ निकालाची आम्हाला अपेक्षा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या तयारीला ,बीड वगळता आठ मतदारसंघावर पवारांचा दावा

4 राज्यांच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘अशा’ निकालाची आम्हाला अपेक्षा

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?