• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गेल्या वर्षी 268 शेतकर्‍यांनी संपवले जीवन;चालू वर्षी 18 शेतकर्‍यांच्या आत्महत्या;आज रुई गव्हाणमध्ये शेतकर्‍याने घेतली फाशी

by गणेश सावंत
February 10, 2024
Reading Time: 1 min read
0
गेल्या वर्षी 268 शेतकर्‍यांनी संपवले जीवन;चालू वर्षी 18 शेतकर्‍यांच्या आत्महत्या;आज रुई गव्हाणमध्ये शेतकर्‍याने घेतली फाशी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या वर्षभरात 268 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावर्षीच्या पहिल्या महिन्यात 18 शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले. आज सकाळी रुईगव्हाण येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीमध्ये योग्य उत्पादन निघत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असतानाही केेंद्र आणि राज्य सरकार याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. शेतीचा अगदी मसनवाटा होत आहे.


    मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. दरवर्षी बीड जिल्ह्यात 268 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 18 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली. बीड तालुक्यातील रुईगव्हाण येथील हरीदास देवीदास घुरे या शेतकर्‍याने आज सकाळी सात वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकर्‍याला दोन एकर जमीन आहे. जमीनीमध्ये योग्य उत्पादन निघत नसल्याने सदरील शेतकरी कर्जबाजारी झाले होते. यातूनच त्याने आज सकाळी टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी संबंधित ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. दरम्यान राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. दररोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करतात. केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने शेतीचे धोरण राबवत असल्याने शेतकर्‍यांसाठी शेती ही मरण ठरू लागली. पुर्वी विदर्भामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत होत्या आता मात्र मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

2 दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा,मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषण

Next Post

नेकनुर रूग्णालयात दारूड्यांचा गोंधळ ;कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या पोलिसांनी घेतले ताब्यात

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

नेकनुर रूग्णालयात दारूड्यांचा गोंधळ ;कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?