• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

एसएफआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

by गणेश सावंत
March 12, 2024
Reading Time: 1 min read
0
एसएफआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शासकीय आयटीआय बीड येथील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी लावा
बीड (ता. 12) :  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आज शासकीय आयटीआय बीड येथील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय आयटीआय ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार आपल्या मागण्यांची घोषणाबाजी केली. नंतर जिल्हाधिकारी यांना एसएफआयचे शिष्टमंडळ भेटले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने शासकीय आयटीआयचे प्राचार्य यांना पत्र काढून या सगळ्या समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

बीड येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. संस्था परिसरात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे. संस्थेत दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. पिण्याचे पाणी देखील त्यांना संस्था परिसरात मिळत नाही. यापूर्वी एसएफआयचे शिष्टमंडळ विद्यार्थी प्रश्‍नांना घेऊन महाविद्यालयातील प्राचार्यांना भेटले होते. त्यांच्याशी चर्चा सुद्धा झाली होती. परंतु प्राचार्यांनी चार दिवसात समस्या सोडविण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी आपला रोष व्यक्त करत आज रस्त्यावर उतरले आहेत. आज एसएफआय च्यावतीने जिल्हाधिकारी  कार्यालयावर आंदोलन करून पुढील मागण्या करण्यात आल्या. 1) आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ फिल्टरचे पिण्याचे पाणी मिळावे. 2) शौचालये दुरुस्त करून ती नियमित स्वच्छ ठेवावीत. 3) विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर कॅन्टीनची व्यवस्था करण्यात यावी. 4) मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडची मशीन बसवण्यात यावी. 5) विद्यार्थ्यांसाठी नियमित ग्रंथालय सुरू करावे. त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तके व वृत्तपत्रे द्यावीत. 6) विद्यार्थ्यांच्या तासिका वेळेवर व्हाव्यात. प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. 7) नवीन बनवलेली इमारत विद्यार्थ्यांच्या तासिका घेण्यासाठी लवकरच खुली करावी. 8) प्रात्यक्षिकासाठी अद्ययावत मशिनरी उपलब्ध करून द्या. 9) विद्यार्थ्यांना प्रतिमहिना  2 हजार स्टायफंड देण्यात यावा.
आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा सचिव विष्णू गवळी, तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका सचिव रमेश नाईकवाडे, शहर सचिव आकाश कचरे, जिल्हा कमिटी सदस्य आरती साठे, तालुका उपाध्यक्ष सुरज कदम, तालुका सहसचिव ज्ञानेश्‍वर शिंदे स्वप्निल तेलप, आयटीआय युनिट अध्यक्ष सोमेश्‍वर शिंदे, संकल्प साठे, अनिल राठोड, रुद्राक्ष कदम, दत्ता सुरवसे, आदीसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत- कृषि मंत्री धनंजय मुंडे

Next Post

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून बालेपीर परिसरात राडा;स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करत गाड्यांची तोडफोड

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून बालेपीर परिसरात राडा;स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करत गाड्यांची तोडफोड

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून बालेपीर परिसरात राडा;स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करत गाड्यांची तोडफोड

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?