• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

घाटात ब्रेकफेल झाल्याने टँकर उलटला, इंधन रस्त्यावर

by गणेश सावंत
March 31, 2024
Reading Time: 1 min read
0
घाटात ब्रेकफेल झाल्याने टँकर उलटला, इंधन रस्त्यावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कडा (बीड):  अहमदनगरवरून डिझेल- पेट्रोल घेऊन बीडकडे निघालेला टँकर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बीड- नगर राज्य महामार्गावरील कारखेल येथील घाटात ब्रेकफेल झाल्याने एका घराला धडकून उलटला.

अहमदनगर येथून डिझेल, पेट्रोल घेऊन एक टँकर ( क्रमांक एम.एच 04,जे.के.726 ) बीड-नगर राज्य महामार्गाने बीडला जात होता.
आष्टी तालुक्यातील कारखेल येथील एका वळणावर अचानक ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून  फुलाजी दगडू घुले यांच्या घराला धडकून उलटला. यात चालक अशोक बाळासाहेब माळी ( रा.चिंचोलीमाळी जि. बीड ) हा नशिब बलवत्तर म्हणून बचावला.  टँकरमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. माहिती मिळताच अहमदनगर व आष्टी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी झाल्या. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस हवालदार लुईस पवार, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतिश पैठणे, बाळु जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Previous Post

“पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; -राहुल गांधींचा गंभीर आरोप

Next Post

हिम्मत असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे आमचे सह्योगी पक्ष असे भाजपाने बॅनरवर लिहून दाखवावे -उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
हिम्मत असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे आमचे सह्योगी पक्ष असे भाजपाने बॅनरवर लिहून दाखवावे -उद्धव ठाकरे

हिम्मत असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे आमचे सह्योगी पक्ष असे भाजपाने बॅनरवर लिहून दाखवावे -उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!
  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?