• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मुंडे बंधू-भगिनींच्या उपस्थितीत नाथर्‍यात राष्ट्रवादीची बैठक;सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची बैठकीला उपस्थिती

by गणेश सावंत
April 1, 2024
Reading Time: 1 min read
0
संघर्षाच्या काळात गड माझ्या पाठिशी उभा राहिला -मुंडे,मी इथे उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर गडाचा सेवेकरी म्हणून आलो -फडणवीस
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

स्नेहभोजन, निवडणूक तयारी, शंका-कुशंका यावर चर्चा
बीड/परळी (रिपोर्टर): राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या पाठिशी बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत असून रात्री नाथ्रा येथे सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांची महत्वपूर्ण बैठक होत स्नेहभोजन करण्यात आले. या वेळी निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली असून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींना मुंडे बंधू-भगिनींकडून काही सूचना देण्यात आल्या. तर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी मुंडे बंधू-भगिनींना निवडणुकीला कसे सामोरे जायचे याबाबत सूचना दिल्याचे समजते.


  राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांची प्रचार फेरी पुर्ण होत दुसरी प्रचार फेरी सुरू असतानाही अद्यापपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाकडून बीड लोकसभेसाठी उमेदवार देण्यात आला नाही, शरद पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनवणे की, ज्योतीताई मेटे यावर रवंथ चालू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या प्रचारात ताकतीने उतरल्याचे दिसून येते. या वेळेस पंकजा मुंडेंच्या पाठिशी त्यांचे बंधू राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे खंबीरपणे उभे आहेत. रात्री परळी तालुक्यातील नाथ्रा या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक झाली. स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. बीड, आष्टी, गेवराई , केज, माजलगाव, परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्यासह महत्वाच्या पदाधिकार्‍यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे कसे जायचे? निवडणुकीदरम्यान कुठल्या मुद्यांना कसे हाताळायचे यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. सदरच्या बैठकीनंतर जिल्ह्यातली राष्ट्रवादी एकवटत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सज्ज झाल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

बीड जिल्ह्यात विजेचे तीन बळी

Next Post

गँस टाकी लिंकेज ; भरदुपारी घेतला घराने पेटवडवणी शहरातील घटना, जीवित हाणी टळली

संबंधित बातम्या

माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
Next Post
गँस टाकी लिंकेज ; भरदुपारी घेतला घराने पेटवडवणी शहरातील घटना, जीवित हाणी टळली

गँस टाकी लिंकेज ; भरदुपारी घेतला घराने पेटवडवणी शहरातील घटना, जीवित हाणी टळली

ताज्या बातम्या

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?