Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडघाटनांदूर येथे ५५ वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यु

घाटनांदूर येथे ५५ वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यु

घाटनांदूर (रिपोर्टर) अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील रहिवासी बालासाहेब योगा मिसाळ वय ५५ वर्षे असं मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बालासाहेब हे रात्री आठ वाजल्यापासून घरी आले नव्हते मंगळवारी सकाळी रेल्वे रुळावर शरीराचे दोन तुकडे झालेला मृतदेह आढळला होता याची माहिती गावात समजताच प्रेताची ओळख पटली. बालासाहेब यांनी आत्महत्या केली का रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला याची माहिती मिळू शकली नाही दरम्यान बालासाहेब मिसाळ हे बँड वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र या घटनेने बालासाहेब यांचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!