• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

उमेदवारी अर्जांच छानणी सुरू त्रुटीयुक्त अर्ज बाद होणार

by गणेश सावंत
April 26, 2024
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 75 उमेदवारांनी 99 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज छानणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुरू असून ज्या उमेदवारांनी सूचक, अद्यावत मतदारयादी, अर्जावर सही नसणे असे अर्ज आढळून आल्यास ते छानणीत बाद करण्यात येणार आहेत. ही छानणी आज दिवसभर चालणार असून येत्या 29 एप्रिलपर्यंत डमी अर्जांसह ज्यांना आपला उमेदवारी अर्ज माघे घ्यावयाचा आहे त्यांना तो उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

   बीड लोकसभेचे मतदान हे मतदानाच्या चौथ्या टप्प्यात असून ते 13  मे रोजी होणार आहे. 18 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते. बीड लोकसभेसाठी सेना-भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या गटाकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून बजरंगबप्पा सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर वंचीतकडून अशोक हिंगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यांच्यासह एकूण 75 उमेदवारांनी 99 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. यामध्ये अपक्षांचा मोठा सहभाग आहे. या सर्वांची छानणी सध्या सुरू असून दोषी अर्ज बाद करण्यात येणार आहेत. तर ज्या प्रमुख उमेदवारांनी आपले डमी अर्ज भरले आहेत त्यांना 29 एप्रिलपर्यंत आपले  अर्ज मागे घेता येणार आहेत.

Previous Post

पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा साठवून ठेवला स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात आठ ठिकाणी मतदान सुरू;बाळासाहेब आंबेडकर, नवनीत राणा, खा.प्रतापराव जाधव, खा.रामदास तडस, महादेव जानकर, खा. संजय जाधव सह आदींची प्रतिष्ठा आज सायंकाळी मतपेटीत बंद

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?