बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने आमदारांना घर देण्याचा निर्णय घेतलेला होता. सदरील हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसामोर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने अॅड. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.
सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देऊ नये, आमदारांना घर देऊ नये यासह इतर मागण्णयांसाठी आज भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आदंोलन करण्यात आले आहे. या वेळी अॅड. अजित देामुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.