Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावनित्रुड व सिरसाळ्यात शेतकर्‍यांचा ठिय्या

नित्रुड व सिरसाळ्यात शेतकर्‍यांचा ठिय्या

नित्रुड
केंद्राने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने भारत बंदची हाक दिली आहे.

या मागणी मान्य करावी यासाठी नित्रुड येथे माजलगाव तेलगाव महामार्गावर व सिरसाळात परळी महामार्गावर रास्तो रोको आंदोलन करण्यात आले या वेळी मोदी सरकार चले जाओ मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणाबजी करण्यात आले.

nitrurd 1

कॉ .अजय बुरांडे कॉ सुदाम शिंदे राष्ट्रवादी कांग्रेस,कांग्रेस शेतकरी संघटनासह विद्यार्थी युवक शेतकरी शेतमजुर उपस्थित होते तसेच नित्रुड येथे कॉ सुभाष डाके,सय्यद रज्जाक,अशोक डाके,जनक तेलगड अशोक तातोड़े शेतकरी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!