• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

धनगरांना 22 योजना लागू करण्यात आलेल्या जलद गतीने अमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी: भारत सोन्नर

by गणेश सावंत
June 2, 2024
Reading Time: 1 min read
0
धनगरांना 22 योजना लागू करण्यात आलेल्या जलद गतीने अमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी: भारत सोन्नर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

(चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्यास अहिल्याभक्तांचा  लाखोंचो जनसागर )

बीड (प्रतिनिधी):पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती दरवर्षीप्रमाणे देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे,अहिल्यानगर नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले स्वागत अध्यक्ष आमदार राम शिंदे सर,आमदार दत्तात्रय भरणे मामा आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सिरसाट,आमदार सुरेश धस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी आदिवासींच्या धर्तीवर ज्या योजना आदिवासींना त्याच योजना धनगर समाजाला अश्या 22 योजना या सरकारने लागू केल्या आहेत परंतु या योजना जलगतीने अमलबजावणी होत नाहीत म्हणून त्या योजना समाजाच्या प्रत्येक वंचित असणार्‍या घटकापर्यंत तात्काळ जलद गतीने राबविण्यात याव्यात यासाठी यशवंत सेना धमगर समाज नेते भारत सोन्नर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागनी केली या मागणीसंदर्भात सकारार्थ प्रतिसाद मुख्यमंत्री यांनी दिला आहे या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने अहिल्याभक्त  अहिल्यांचे चरणी नतमस्तक होण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म गाव चौंडी येथे उपस्थित होते
02/06, 11:07 रा इहरीरीं डेपपरी: पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार रामभाऊ शिंदे सर,आमदार दत्तात्रय भरणे,आमदार गोपीचंद पडळकर,धनगर समाज नेते भारत सोन्नर आदी व लाखो अहिल्याभक्त चौंडी येथे उपस्थित होते.

Previous Post

अग्रलेख -व्यवस्थेचा बाप पैसा , तेथे न्याय कैसा?

Next Post

 कृषी विभागाच्या संघमताने  कपाशी कंपनी व ठोक विक्रेत्यांनी मांडला बियाण्याचा बाजार,शेतकर्‍यांनी कपाशीचे बियाणे एमआरपी वरच घ्यावे  –  महेश बेदरे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
 कृषी विभागाच्या संघमताने  कपाशी कंपनी व ठोक विक्रेत्यांनी मांडला बियाण्याचा बाजार,शेतकर्‍यांनी कपाशीचे बियाणे एमआरपी वरच घ्यावे  –  महेश बेदरे

 कृषी विभागाच्या संघमताने  कपाशी कंपनी व ठोक विक्रेत्यांनी मांडला बियाण्याचा बाजार,शेतकर्‍यांनी कपाशीचे बियाणे एमआरपी वरच घ्यावे  -  महेश बेदरे

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?