• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अहो ऐकलं का! संदीप क्षीरसागर झोपेतून उठले!!नळाला पाणी का येत नाही? हे शोधत सुटले

by गणेश सावंत
June 26, 2024
Reading Time: 1 min read
0
अहो ऐकलं का! संदीप क्षीरसागर झोपेतून उठले!!नळाला पाणी का येत नाही? हे शोधत सुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आ. क्षीरसागरांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांचा प्रश्‍नांचा भडीमार, चाहेचार वर्षे काय केले? रस्ते, नाल्या, पाण्याचा प्रश्‍न तेव्हा दिसला नाही का? एखादं जनआंदोलन का उभं केलं नाही? स्वत: उपोषण तरी करायचं? या प्रश्‍नावर आ.क्षीरसागर निरुत्तर

बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेकडील वीज कंपनीचे 36 कोटी रुपये देण्यासाठी डीपीडीसी सहकार्य करत नसल्याची ओरड आ. संदीप क्षीरसागरांनी आज पत्रकार परिषदेत करताच पत्रकारांनी आ. क्षीरसागरांवर प्रश्‍नांचा भडीमार करत गेली साडेचार वर्षे तुम्ही काय करत होते? आज विधानसभा निवडणुका जवळ आल्या की, जाग आला का? आजच तुम्हाला शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, यासह सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा दिसून आल्या का? असे एक ना अनेक प्रश्‍न विचारताच आ. क्षीरसागरांना या प्रश्‍नांची उत्तरे देता आली नाही. गडबडून जात सारवासारव करताना हे काय, गेल्या आठ महिन्यांपासून कोर्टात झटतोय, कोर्टाने निर्णय दिला आहे मात्र बीड प्रशासनाकडून त्याची अमलबजावणी केली जात नाही, असे म्हटले असले तरी अडीच ते तीन लाख जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आ. क्षीरसागरांना गेल्या साडेचार वर्षात या प्रश्‍नावरून साधं जनआंदोलन उभा करता आलं नाही. अथवा स्वत: या प्रश्‍नासाठी उपोषणाला कुठे बसल्याचे ऐकण्यात नाही. ही सर्व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नौटंकी असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.


  बीड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी अभुतपूर्व बदल केला अन् आ. संदीप क्षीरसागरांना मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मात्र पाच वर्षांच्या कालखंडात काहीकाळ सत्तेत असलेले आ. क्षीरसागर यांना बीडसाठी काहीच करता आले नाही, मोठ्या योजना आणता आल्या नाहीत, अथवा मी काहीतरी करून दाखवलं, अशी वास्तूही उभारता आली नाही. आता लोकसभा निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आहे, अशा स्थितीत मतदारसंघाची आणि मतदारसंघातील जनतेची आठवण नव्हे नव्हे तर कणवळा आ. क्षीरसागरांना येऊ लागला आणि त्यांनी बीड नगरपालिकेकडे वीज कंपनीचे जे 36 कोटी रुपये थकलेले आहेत ते भरण्यासाठी कोर्टाच्या आदेशानंतरही डीपीडीसीतून प्रयोजन केले जात नसल्याबाबतची ओरड करण्या हेतू आमदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं सध्या बीड शहराची लोकसंख्या अंदाजे तीन लाख आहे. बिंदुसरा, माजलगाव धरणातून बीडला पाणीपुरवठा होत आहे, अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात 95 टक्के एवढे झाले आहे. केवळ वीज कंपनीचे नगरपालिकेकडे 36 कोटी थकलेले असल्याने वीज कनेक्शन अभावी बीड शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा मिळत आहे. प्रशासनाचे  आणि शासनाचे जाणीपुर्वक या मतदारसंघावर दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी पत्रकारांनी गेली साडेचार वर्षे तुम्ही काय केचलं? रस्त्याचे प्रश्‍न तेव्हा तुम्हाला दिसले नाहीत का? शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा,घाण आहे. यावर तुम्ही कधी भाष्य का केले नाही? जनआंदोलन का उभं केलं नाही. जनतेला सोबत घेऊन मोर्चा का काढला नाही? तुम्ही स्वत: उपोषणाला बसलात का? आता निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही हे करताय का? असे एक ना अनेक प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर एकाही प्रश्‍नाचं उत्तर आमदार क्षीरसागरांना देता आलं नाही. त्यांनी गोंधळून जात कागद पुढे करत हे काय आम्ही कोर्टात भांडतोय, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Previous Post

भाजीपाला घेऊन जाणार्‍या पिकअपला अपघात दोघेजण ठार, मादळमोही जवळ घडली घटना

Next Post

नेकनूरची जिल्हा परिषद शाळा वार्‍यावर गावकर्‍यांनी केली पाहणी, पालकात संताप

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
नेकनूरची जिल्हा परिषद शाळा वार्‍यावर गावकर्‍यांनी केली पाहणी, पालकात संताप

नेकनूरची जिल्हा परिषद शाळा वार्‍यावर गावकर्‍यांनी केली पाहणी, पालकात संताप

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?