• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जरांगेंचा ऐकरी उल्लेख; मराठा-मुस्लिमात तेढ निर्माण होणारी भाषा, मंत्र्यांची गाडी फोडण्याचा कट, व्हायरल क्लिपमधील वादग्रस्त संभाषण;कुंडलिक खांडेंवर बीड, परळीत गुन्हा दाखल

by गणेश सावंत
June 28, 2024
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड/परळी (रिपोर्टर): शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर खांडेंविरोधात मुंडे समर्थकात प्रचंड संताप दिसून येत आहे. खांडे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी परळीत वाल्मिक कराड यांच्या फिर्यादीवरून खांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बीडमध्ये सचीन जाधव यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. कुंडलिक खांडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत एकेरी भाषेचा उल्लेख केला. त्याचबरोबर मराठा-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्ये केले आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याबाबत कट रचला. म्हणून जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून खांडेंविरोधात भारतीय दंड संहिता 1860  कलम 505 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मराठा आंदोलक जरांगे यांच्या विरोधात एकेरी शब्दाचा प्रयोग करत बीडमधून मुस्लिम समाज जरांगेंसोबत जात नाही, नुसत्या मराठ्यांच्या मतांवर आमदार होता येत नाही, जरांगे यांचा उमेदवार निवडून येत नाही, असं म्हणत जरांगे माझ्याकडून उभा राहा म्हणून माझ्या मागे लागले आहेत, अशा भाषेत वक्तव्ये करत मराठा व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्ये केले. दुसर्‍या एका ऑडीओ क्लिपमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचे वक्तव्ये केले असून राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचेही त्या ऑडीओ क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशीच भाषा त्यामध्ये असल्याची फिर्याद सचीन जाधव यांनी पेठ बीड पोलिसात दिली आहे. त्यावरून कुंडलिक खांडेंवर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरी तक्रार ही परळी पोलिसात देण्यात आली असून ती तक्रार थेट वाल्मिक कराड यांनी दिली आहे. ते आपल्या तक्रारीमध्ये म्हणतात, कुंडलिक खांडे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडीओमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे व माझ्याबाबत खालच्या पातळीने बोलत शिवीगाळ स्पष्ट ऐकण्यास येत आहे. त्याचबरोबर ना. धनंजय मुंडे यांची गाडी फोडून ‘त्याला ठोका, एक दगड 50 हजाराने देऊन दोन कोटी खर्च करू’ अशी धमकी दिली म्हणून खांडेंविरोधात परळी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिप व्हायर झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांचे काल कार्यालय फोडण्यात आले होते. आज त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

दहीफळ वडमाऊलीत खांडेंचा पुतळा जाळला


लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला, माझ्या गावातून लिड दिली मात्र सर्कलमधील सर्व बुथ बजरंग बप्पाला दिले. यासह अन्य वादग्रस्त वक्तव्ये असलेल्या तीन क्लिप काल व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याबाबत मुंडे समर्थकात संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी खांडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील कार्यकर्त्यांनी खांडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही केली.

Previous Post

मातोरीत दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता;29  जणांविरोधात गुन्हे दाखल

Next Post

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?