• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्रां साठी तहसिल कार्यालयात लूट

by गणेश सावंत
July 4, 2024
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी -नगरपरिषदेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

लुटारू कर्मचार्‍यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही?
महाई सेवा केंद्राकडून कर्मचारी घेतात आगावू पैसे
बीड, (रिपोर्टर)ः-उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र महाई सेवा केंद्र मार्फत काढले जातात. नियमानुसार हे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठरावीक रक्कम आकारण्यात आली. मात्र यापेक्षा अव्वाचे सव्वा पैसे घेवून हे प्रमाणपत्र दिले जाते. विशेष करून बीड तहसिलमधील कर्मचारी महाई सेवा केंद्राकडून जास्तीचे पैसे घेत आहेत. त्यामुळे महाई सेवा केंद्रावाले संबंधित लोकांकडून एका प्रमाणपत्रासाठी 100 ते 150 रूपये घेवून लुट करत आहेत. सध्या लाडकी बहिण आणि शालीय महाविद्यालयीन कामकाजांसाठी विविध कागदपत्रांची गरज असल्याने कागदपत्र काढण्यासाठी महाई सेवा केंद्रात तोंबा गर्दी उसळलेली आहे. याचाच गैरफायदा सध्या कर्मचारी उचलू लागले. सर्व सामान्यांची लुट करणार्‍या तहसिल मधील कर्मचार्‍यावर कोणाचे नियंत्रणआहे की नाही असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला.


नियमित लागणारे कागदपत्र लवकर मिळावे यासाठी शासनाने जागो जागी महाई सेवा केंद्र सुरू केले. या केंद्र मार्फत संबंधित नागरीकांना कागदपत्र मिळतात. महाई सेवा केंद्रावाले ऑनलाईन तहसिलच्या माध्यमातून ही कागदपत्रे मंजुर करून घेत असतात. गेल्या चार दिवसापुर्वी शासनाने लाडकी बहिण योजना  सुरू केली यासाठी विविध कागदपत्राची गरज आहे हे कागदपत्रे काढण्यासाठी प्रत्येक महाई सेवा केंद्रात महिलांची मोठी गर्दी होवू लागली. याचाच गैरफायदा तहसिल मधील कर्मचारी उचलू लागले. कागदपत्र काढण्यासाठी नियमानुसार ठरावीक रक्कम आकारण्यात आली असली तरी महाई सेवा केंद्र चालकांना तहसिलमधील चार टेबल सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागतात. एक्या प्रमाणपत्र 100 ते 150 रूपये घेतले जात आहेत. एवढी मोठी लुट तहसिलमधील कर्मचार्‍यांकडून होत असतांनाही याकडे वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करत

असल्याचे दिसुन येत आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी फक्त या कागदपत्राची आवश्यकता
लाडकी बहिण योजना शासनाने सुरू केल्यानंतर पुर्वी उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्राची गरज हेाती. मात्र शासनाने यामध्ये बदल केले. आता फक्त पुरावा म्हणुन टि.सी, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड याकागदपत्राची गरज आहे. जेणेकरून दोन दिवसापुर्वी अनेक महिलांनी उत्पन्न,डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधितांना पैसे सुध्दा दिले आहेत. मात्र या कागदपत्राची आता गरज लागणार नाही.


तहसिल मधील ते डेबल मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांची धडपड
बीड तहसिल कार्यालयामध्ये उत्पन्न, डोमासाईल, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सह इतर प्रमाणपत्र मंजुर केले जातात. यासाठी ठरावीक टेबल तयार करण्यात आले आहेत.या टेबलवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची बारा महिने चांदी असते, लठ्ठ पगार असतांनाही कर्मचारी प्रत्येक एका प्रमाणपत्रासाठी 100 ते 150 रूपये घेवून सर्व सामान्यांची लुट करतात. हे टेबल आपल्याला मिळावे यासाठी अनेक कर्मचार्‍यांनी मर-मर असते. अगदी वरिष्ठांपासुन ते राजकीय पुढार्‍यांपर्यंत टेबल मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. यात मोठी तडजोड सुध्दा होत असते.

Previous Post

महाराजांना शिवीगाळ करणार्‍याआरोपींना अटक कर लिंबागणेश येथे महामार्गावर रास्ता रोको

Next Post

मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती,

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मराठ्यांनो!मी तुमच्यात असेल नसेल, आंदोलन सुरू ठेवा;लढाई टोकाची, गोळ्या घातल्या तरी माघार नाही

मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ; मंत्री शंभुराज देसाईंची माहिती,

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?